या वर्षांच्या अखेरीपर्यंत व्हॉट्सअॅप होणार आहे बंद
व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॉट्सअॅप ब्लॅकबेरी ओएसला सपोर्ट करणार नसल्याचे मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने जाहीर केलेय. यात ब्लॅकबेरीचा लेटेस्ट व्हर्जन ब्लॅकबेरी १०चाही समावेश आहे.
Feb 28, 2016, 02:55 PM ISTनोकिया १०५ ड्युअल सिम फोन लॉन्च , किंमत अवघी १४१९ रुपये!
मायक्रोसॉफ्टनंआपला लोकप्रिय हँडसेट नोकिया १०५ भारतात पुन्हा लॉन्च केलाय. कंपनीनं नोकिया १०५ आता ड्युअल सिम वेरिएंटमध्ये लॉन्च केला. याची किंमत १४१९ रुपये ठेवलीय. नोकिया १०५ काळ्या आणि पांढऱ्या रंगात बाजारात उपलब्ध आहे.
Sep 9, 2015, 11:17 AM ISTइंदापूर : नोकियाच्या नावावर चायनीज मोबाईलचा सेल
Jun 22, 2015, 09:02 PM ISTप्रजासत्ताक दिनाला 'नोकिया ल्युमिया ६२५'चा बंपर धमाका!
नोकियानं आपल्या 'ल्युमिया'ची किंमत कमी होणार असल्याचं जाहीर केलंय. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा फोन विकत घेता येऊ शकेल.
Jan 24, 2015, 03:53 PM ISTपुढच्या आठवड्यात येणार पहिला ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया’!
‘नोकिया’च्या ग्राहकांना आता या कंपनीला शेवटचं गुड बाय म्हणावचं लागणार आहे... कारण, पुढच्या आठवड्यातच पहिला-वहिला मायक्रोसॉफ्ट ल्युमिया बाजारात दाखल होतोय. यामुळे, ‘नोकिया’ युगाचा अंत झालाय असं म्हणावचं लागेल.
Nov 7, 2014, 08:20 PM ISTमायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’
मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे.
Oct 27, 2014, 07:13 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त मल्टिमीडिया फोन
नोकियानं (मायक्रोसॉफ्ट) दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केलेत. नोकिया 130 आणि नोकिया 130 ड्युएल सिम असे हे दोन हॅन्डसेट आहेत. किंमतीच्या मानानं या फोनमध्ये अनेक फिचर्सची बरसात करण्यात आलीय.
Aug 13, 2014, 08:25 AM ISTभारतात मोटोरोलाने नोकियाला सोडलं मागे
भारतीय बाजारात अमेरिकन मोबाइलफोन उत्पादक मोटोरोलाने नोकिया (मायक्रोसॉफ्ट) ला मागे सोडलं आहे. मोबाइल फोन विक्रीचा रेकॉर्ड ठेवणारी कंपनी कॅनालिसने हा खुलासा केला आहे.
Aug 4, 2014, 06:43 PM ISTमायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार
तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आतापर्यंतची सर्वात मोठी कपातीची योजना केलीय. भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी सत्य नडेला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.
Jul 17, 2014, 06:58 PM ISTनोकियाचा ‘X 2’ अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च
गेल्या आठवड्यापासून जाहिरातींत दिसणारा ‘नोकिया’चा नवा स्मार्टफोन X2 मंगळवारी कंपनीनं अधिकृतरित्या लॉन्च केलाय. सहा महिन्यापूर्वी कंपनीने नोकिया X सिरीजमध्ये नवीन हॅन्डसेट सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कंपनीनं X2 हा मोठ्या स्क्रिनचा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.
Jun 25, 2014, 11:40 AM ISTखुशखबर: आता नोकिया लुमिया ही झाला स्वस्त
मुंबईः जर तुम्ही नोकिया लुमिया विकत घेण्याच्या विचारात आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नोकिया आपले स्मार्टफोन लुमिया 520, 620 आणि 720 सीरीज असलेले विडोंज 8.1 प्लेटफार्मवर आणत आहे.
Jun 24, 2014, 06:29 PM ISTनोकियाचा ल्युमिया 630 बाजारात
नोकिया कंपनीचा लुमिया 630 चे दोन मॉडेल बाजारात आले आहेत. फोनमध्ये डुअल सिम असून त्याची किंमत 10,500 निश्चित केलीय. बाजारात नोकिया शॉपमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.
Jun 15, 2014, 08:43 PM IST११ सेकंदात ५ जीबी एचडी मूव्ही डाऊनलोड
नोकियाने 4G वर असा स्पीड मिळणार आहे, ज्यात ५ जीबीचा चित्रपट ११ सेकंदात डाऊनलोड होणार आहे. नोकियाचा हा स्पीड भारतातील 4G च्या स्पीडच्या ४०० पट अधिक आहे. नोकियाने हा स्पीड दक्षिण कोरियाची कंपनी एस के टेलिकॉममुळे मिळाली आहे.
Jun 12, 2014, 04:21 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त डुअल सिम फोन
नोकिया मोबाइल्सने एक आणखी स्वस्त डुअल सिम फीचर फोन सादर केला आहे. याची किंमत केवळ 3,199 रुपये आहे. हा नोकिया सर्व स्टोअर्समध्य उपलब्ध आहे. नोकिया 225 असे याचे नाव असून हा फोन 4 वेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यापूर्वी स्वस्त फोन नोकिया 220 बाजारात आणला होता. त्याची किंमत 2,749 रुपये आहे.
May 19, 2014, 07:37 PM ISTनोकियाचा दोन सिमकार्डवाला ‘ल्युमिया’ भारतात लॉन्च
मायक्रोसॉफ्टचा दोन सिमकार्डधारक स्मार्टफोन ‘ल्युमिया 630’ लवकरच बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. मोटो जी, एचटीसी डिझायनर तसंच सॅमसंगचा डुओज यांना टक्कर देणारं हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट असेल.
May 13, 2014, 07:34 AM IST