'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Nov 27, 2016, 05:04 PM ISTनोटबंदीनंतर कोल्हापूर सहकारी बँकेला सहाशे कोटींची गरज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 08:51 PM ISTबारामती सहकारी बँकेला नोटबंदीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:49 PM ISTनोटबंदीविरोधात सोमवारी काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:48 PM ISTअकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा
अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.
Nov 26, 2016, 06:32 PM ISTनाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई
देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.
Nov 26, 2016, 05:57 PM ISTनोटबंदीनंतर पगाराची समस्या येऊ नये म्हणून आखली जातेय रणनिती
नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
Nov 26, 2016, 12:59 PM ISTदेशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?
बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.
Nov 26, 2016, 11:51 AM ISTनोटबंदीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 12:26 AM ISTजुन्या नोटा स्वीकारून राज्यातील पालिकांनी केली चौदाशे कोटींची कर वसुली
व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार चारशे कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.
Nov 25, 2016, 11:01 PM ISTसाताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले
नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.
Nov 25, 2016, 10:58 PM ISTनागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:50 PM ISTनागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
नोटबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार मजला असतानाच नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपायाची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती.
Nov 25, 2016, 10:23 PM ISTबेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.
Nov 25, 2016, 08:56 PM ISTसोने मार्केट पडले थंड
मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती.
Nov 25, 2016, 04:54 PM IST