नोटा

२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार?

 चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे.

Nov 9, 2016, 12:07 AM IST

कशा तयार होतात नोटा?

हल्लीच्या जमान्यात पैशाला खूप महत्त्व दिले जाते. पैशाचे जीवनात मोठे स्थान आहे. पैसा पैसा सगळेच करतात मात्र हे पैसे कसे तयार होतात तुम्हाला माहीत आहे का? नोटा कशा तयार होतात घ्या जाणून

Aug 24, 2016, 07:43 PM IST

'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!

गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.

Jul 22, 2016, 04:39 PM IST

चलनी नोटांवर आता दिसणार भारताची भाषिक समृद्धता

नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Mar 17, 2016, 05:19 PM IST

१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार

आरबीआयने १ हजारांच्‍या तब्‍बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्‍या आहेत.

Jan 21, 2016, 02:07 PM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST