मतदानाचा नकाधिकार (नोटा) नावापुरताच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 08:36 PM ISTपुढच्या वर्षी आपल्या हातात प्लास्टिक नोटा
लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत. या योजनेवर रिझर्व्ह बँक लवकरात लवकर काम करणार आहे. बनावट नोटाच्या समस्यावर मात करण्यासाठी प्लास्टिक नोटा बाजारात आणणार असल्याची वृत्त एका आर्थिक वृत्तपत्राने माहीती दिलेली आहे.
Aug 25, 2014, 05:45 PM IST60 लाख मतदारांनी वापरला `नोटा`
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशभरात जवळजवळ 60 लाख मतदारांनी मतदानयंत्रावरचं `नोटा` म्हणजेच `यापैकी कुणीही नाही` हे बटन वापरल्याचं समोर आलंय.
May 17, 2014, 10:03 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत मनसेकडून `नोटा`
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे अन्य जागांवर काय भूमिका घेणार, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
Apr 9, 2014, 10:28 AM ISTमनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
Apr 8, 2014, 04:40 PM ISTठाणेकरांचा उमेदवारांना धक्का, स्वीकारणार `नोटा`चा पर्याय
ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.
Apr 6, 2014, 10:43 PM ISTकोणत्याही बँक शाखेतून नोटा बदलण्याची सोय
तुम्ही कोणत्याही बँकेतून २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेऊ शकता. ही सेवा १ जानेवारी, २०१५ पर्यंत उपलब्ध असणार आहे. भारतीय रिझर्व बँकने सामान्य जनतेला मदत करण्याची बँकांना सूचना दिलीय. तसेच बँकमध्ये कितीही नोटा बदलता येतील.
Mar 17, 2014, 05:28 PM ISTतुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
Jan 22, 2014, 07:15 PM ISTफाटक्या, लिहिलेल्या नोटा तुमच्याकडे असतील तर...
नवीन वर्षात धक्कादायक बातमी पसरवली जात आहे. १ जानेवारी २०१४पासून काही मजकूर लिहिलेल्या नोटा आणि फाटकी नोट बॅंका स्वीकारणार नाही, असं म्हटलं जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, असं रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे.
Jan 1, 2014, 12:02 PM ISTकधी येणार `नोटा` चॅनल?
चर्चेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची चर्चा ही काही टेलिव्हिजनची चर्चा नाही. त्यामुळं कुणीही ती लाईटली घेऊ नये. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे नोटा (NONE OF THE ABOVE). आणि हा विषय घेण्यासाठी निमित्त ठरलाय एक सामान्य माणूस
Oct 3, 2013, 03:13 PM ISTचीनकडून आता भारतीय बनावट नोटा
आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.
Jul 16, 2013, 12:57 PM IST