तुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM ISTएका दिवसात मोदींना तीन लाख जणांनी केलं अनफॉलो
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Nov 11, 2016, 01:36 PM ISTएटीएम दुपारी १ पर्यंत उघडण्याची शक्यता
राज्यात अनेक ठिकाणी एटीएम अजूनही सुरू होऊ शकलेले नाहीत, सकाळी १० पर्यंत एटीएम उघडतील असं सांगितलं जात होतं, पण आता एटीएम उघडण्यास दुपारचे १ वाजणार असल्याची शक्यता आहे.
Nov 11, 2016, 12:08 PM ISTनोटांसाठी नागरिकांच्या 'बंद' एटीएम सेंटर्सच्या बाहेर रांगा
आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.
Nov 11, 2016, 11:11 AM ISTएटीएम सकाळी १० पासून सुरू
हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
Nov 11, 2016, 09:17 AM ISTनागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त
आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय.
Nov 10, 2016, 05:08 PM ISTसरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा
तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात.
Nov 10, 2016, 03:51 PM ISTनोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा...
नोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा...
Nov 10, 2016, 02:54 PM ISTनोटांच्या अदलाबदलीसाठी नागरिकांच्या रांगा
नोटांच्या अदलाबदलीसाठी नागरिकांच्या रांगा
Nov 10, 2016, 02:48 PM ISTनवीन नोटा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:47 PM IST५०० च्या नोटा ठेवल्याने चोराने एकाला बदडलं
हजार, पाचशेच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बाद केल्याने, कधी ऐकले नसतील असे किस्से घडत आहेत. दिल्लीत चोरांनी पाचशेच्या नोटा ठेवल्या म्हणून एकाला मारहाण केली आहे.
Nov 10, 2016, 02:15 PM ISTएकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:06 PM ISTसुट्ट्या पैशांच्या तुटवड्याचा परिणाम बाजारावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:01 PM ISTनोटा बदलण्यासाठी ठाण्याच्या बँकांमध्ये गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:00 PM IST