नोटा

नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

Jul 20, 2017, 04:48 PM IST

भुकेने व्याकूळ झालेल्या बकरीने चावून खाल्ले ६६ हजार रुपये

भुकेनं व्याकूळ झालेल्या बकरीने मालकाचे तब्बल ६६ हजार रुपये चावून खाल्ल्याची घटना कानपूरच्या कन्नौज जिल्ह्यातील एका गावात घडलीये.

Jun 7, 2017, 12:13 PM IST

माजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड

बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला.

Apr 14, 2017, 10:44 PM IST

जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?

नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.

Apr 13, 2017, 12:56 PM IST

88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय

राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.

Feb 26, 2017, 12:35 PM IST

नाशिकमध्ये ७ हजार जणांनी वापरला नोटा

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दशकात राजकीय पटलावर निराशा वाढताना दिसतेय.

Feb 24, 2017, 09:08 PM IST

सावधान! एटीएममधून येत आहेत खेळण्यातल्या दोन हजाराच्या नोटा

दिल्लीतल्या संगम विहार भागातल्या एसबीआयच्या एटीएममधून चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत.

Feb 22, 2017, 08:36 PM IST

'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'

हजार पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे.

Jan 20, 2017, 05:41 PM IST

नागरिकांसाठी डोक्याचा ताप ठरतायत नवीन नोटा

केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय. 

Jan 13, 2017, 08:39 AM IST

५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे

नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या 

Jan 4, 2017, 11:48 PM IST

कधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...

देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.

Dec 20, 2016, 10:47 PM IST

नाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर  देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही. 

Dec 19, 2016, 07:40 PM IST