पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस

येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.

Jun 30, 2015, 12:36 PM IST

आपण निर्दोष, पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

चिक्की पुरवठ्याच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनी वादात सापडलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे मायदेशी परतल्या आहेत. आज पहाटे पंकजांचं मुंबईत आगमन झालं. आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार यावेळी पंकजा मुंडेंनी केलाय. 

Jun 30, 2015, 09:40 AM IST

चिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?

(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे. 

Jun 28, 2015, 07:40 PM IST

पंकजा मुंडे यांना शरद पवार यांचे खोचक शब्दांत टोले

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टोले लगावलेत. 

Jun 27, 2015, 07:00 PM IST

मी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.

Jun 26, 2015, 07:49 PM IST

'पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या पाठिशी राहा'

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे या दोन्ही मंत्र्यांच्या मागे पक्षानं खंबीरपणे उभे राहावं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Jun 25, 2015, 06:47 PM IST

पंकजा मुंडेंचा कथित घोटाळा उघड करण्यात धनंजय मुंडेंचा हात

महिला आणि बालविकास खात्यातील २०६ कोटींचा साहित्य खरेदीचा कथित घोटाळा उघड करण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हात असल्याची चर्चा आहे. 

Jun 25, 2015, 06:23 PM IST