पंकजा मुंडे

‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा

भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय. 

Oct 18, 2014, 02:40 PM IST

धनंजय मुंडे X पंकजा मुंडे; विजय कुणालाही सोपा नाही

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं, मात्र पुतणे धनंजय मुंडे यांची मीडियात फारशी चर्चा होतांना दिसत नाहीय. 

Oct 14, 2014, 09:11 PM IST

नेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण

सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात... 

Oct 10, 2014, 08:48 PM IST

अजितदादांनी दादागिरी करण्याचा ठेका घेतलाय - पंकजा

अजितदादांनी दादागिरी करण्याचा ठेका घेतलाय - पंकजा

Oct 9, 2014, 05:53 PM IST

मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा

गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

Oct 4, 2014, 04:16 PM IST

महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय - पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रात भाजपला बहुमत द्या, असे आवाहन करत  विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणे, हे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.

Oct 4, 2014, 03:21 PM IST

सामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.

Oct 3, 2014, 06:58 PM IST

पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

Oct 2, 2014, 04:45 PM IST