पंतप्रधान नरेंद्र मोदी

नोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी

जे नोटाबंदीला विरोध करतायत ते काळ्या पैशाचे राजकीय पुजारी असल्याची खरमरीत टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. बंगळूरूमध्ये प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.  

Jan 8, 2017, 02:05 PM IST

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

Jan 5, 2017, 04:33 PM IST

नोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत. 

Jan 5, 2017, 03:38 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झाली मोठी चूक

प्रकाशपर्व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. 

Jan 5, 2017, 02:58 PM IST

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. 

Jan 5, 2017, 02:49 PM IST

२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये. 

Jan 5, 2017, 10:24 AM IST

मोदींच्या जाहिरातबाजीवर अजित पवारांची शेलकी टीका...

 पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या जाहिरातीचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 

Jan 4, 2017, 07:23 PM IST

लखनऊमध्ये मोदींची आज परिवर्तन महारॅली

समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलंय त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली होतीय. 

Jan 2, 2017, 10:58 AM IST

नोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

Jan 2, 2017, 10:47 AM IST

अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा

चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय. 

Jan 1, 2017, 11:22 AM IST

आजपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार

सर्वसामान्यांना आनंदाची बातमी. आजपासून एटीएममधू साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. 

Jan 1, 2017, 08:24 AM IST