मुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली.
Dec 10, 2016, 08:08 AM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTसोलापुरात विडी कामगारांना नोटाबंदीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:51 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.
Dec 9, 2016, 01:52 PM ISTसोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले
सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Dec 9, 2016, 01:08 PM ISTउद्यापासून तीन दिवस बँका बंद
बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
Dec 9, 2016, 10:20 AM ISTनोटबंदीला एक महिना पूर्ण, पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले
Dec 8, 2016, 03:14 PM ISTया पाकिस्तानी अँकरने मोदींनी दिलीये धमकी
'आपको कितनी बार समझाया है शोलों से न खेलो जल जाओगे, बारूद से न खेलो नेस्तानाबूद हो जाओगे।' अशाच काहीशा अंदाजात बोलत असलेल्या एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या अँकरचा व्हिडीओ सध्या नेटवर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती शायरीद्वारे मोदींनी धमकी देतेय. ती शायरी बोलताना तिचे हावभाव पाहून तुम्हाला हसूच अधिक येईल. ती म्हणतेय अगर हमें गुस्सा आ गया तो न मान होगा, न हनुमान होगा और ना कोई शक्तीमान.
Dec 8, 2016, 03:10 PM ISTनोटाबंदीला आज महिना पूर्ण
Dec 8, 2016, 02:57 PM ISTनोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM ISTविधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM ISTअम्मांची प्रकृती सुधारण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना
जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह देशभरातून अनेकजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Dec 5, 2016, 11:11 AM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत.
Dec 4, 2016, 02:00 PM IST