पंतप्रधान, राजीनामा द्या- बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
Sep 2, 2012, 08:42 AM ISTराजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर
नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.
Aug 31, 2012, 05:30 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम
पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
Aug 27, 2012, 10:26 PM ISTहजारों जवाबोंसे अच्छी मेरी खामोशी- पंतप्रधान
आज लोकसभेत निवेदनाला सुरूवात करतानाच ‘कॅगचे निष्कर्ष अयोग्य असून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत’ असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला. माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत दिलं.
Aug 27, 2012, 12:55 PM ISTबाबा उद्या जाहीर करणार रणनीती
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता पण केंद्र सरकारपैकी कुणीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
Aug 12, 2012, 09:10 PM ISTबाबांचा पंतप्रधानांना अल्टिमेटम
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर बाबा रामदेव आक्रमक झाले आहेत. संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कारवाई करा, अशी मुदतच त्यांनी पंतप्रधानांना दिलीय. पंतप्रधान इमानदार असतील तर कारवा होईल अन्यथा उद्यापासून जनक्रांती होईल, असं वक्तव्य बाबांनी केलंय.
Aug 12, 2012, 05:11 PM ISTपवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?
शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.
Jul 25, 2012, 12:39 PM ISTढासळती अर्थव्यवस्था: पंतप्रधानांना चिंता
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केलीय. विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश असलेल्या जी-२० समुहाच्या सातव्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते.
Jun 19, 2012, 10:35 AM IST'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक'
युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी व्यक्त केले आहे. आठ दिवसांच्या विदेश दौ-यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारां बरोबर बोलत होते.
Jun 17, 2012, 01:11 PM ISTबुलेट ट्रेन
परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.
Jun 7, 2012, 10:49 PM ISTअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न
डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, रुपयाची घसरण आणि महागाई अशा वातावरणात विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. काही महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडोअरचाही समावेश आहे.
Jun 7, 2012, 08:27 AM ISTअण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेट
केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jun 4, 2012, 08:24 PM ISTपंतप्रधानांवरचे आरोप तथ्यहीन- सोनिया गांधी
दिल्लीत आज झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी टीम अण्णा आणि विरोधकांवर पलटवार केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण करत सरकार आणि काँग्रेसवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा सोनियांनी केला.
Jun 4, 2012, 01:48 PM ISTस्यू की यांनी दिलं भारतात येण्याचं आश्वासन
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आँग सान सू की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सोनिया गांधी यांच्या वतीनं सू की यांना भारतभेटीचं आमंत्रण दिलंय.
May 29, 2012, 04:12 PM ISTभारताने इराणला विरोध करावा - हिलरी
इराणच्या अणु कार्यक्रमाला भारताने विरोध करण्यासाठी भारतानं इराणकडची तेल आय़ात कमी करावी, अशी इच्छा अमेरिकेची आहे. तर भारत मात्र इराणबरोबर चांगली मैत्री ठेवू इच्छित आहे, मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्य़ातही भेट घेतली. त्यावेळी हिलरी यांनी चर्चा केली.
May 8, 2012, 12:53 PM IST