कर्नाटकात भाजप, काँग्रेस नाही तर या पक्षाकडे सत्तेच्या चाव्या
कर्नाटकात हा पक्ष ठरणार किंग मेकर...
May 12, 2018, 07:19 PM ISTकर्नाटक निवडणुकीत ओवेसींचा या पक्षाला पाठिंबा
एमआयएम पक्ष कर्नाटकमध्ये होत असलेल्या निवडणुका लढणार नाही,
Apr 16, 2018, 09:47 PM ISTभाजप देशातला सर्वात श्रीमंत पक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 06:32 PM ISTमुंबई | अनन्य सन्मान | पक्ष सोडणाऱ्यांना नितिन गडकरींनी फटकारले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 11:54 PM ISTभाजपला आणखी एक मोठा धक्का, या पक्षाने सोडली भाजपची साथ
बुधवारचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी अशुभ ठरला आहे. यूपी, बिहार पोटनिवडणुकीत पराभवानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 14, 2018, 06:37 PM ISTशिवसेना, टीडीपी आधी हा पक्ष पडला एनडीएतून बाहेर
शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा चर्चा असतांनाच त्याआधी एक वेगळेच नेते एनडीएममधून बाहेर पडले आहेत.
Feb 28, 2018, 01:00 PM IST'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाला आता करणी सेनेनंतर आणखी एका पक्षानं विरोध दर्शवलाय.
Jan 26, 2018, 10:04 AM ISTमुंबई | एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत- रावसाहेब दानवे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 06:44 PM ISTरजनीकांत यांनी लाँच केली आपल्या पक्षाची वेबसाईट....
2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं.
Jan 1, 2018, 06:51 PM ISTबंगळुरू | 'अभिनेत्यांनी राजकारणामध्ये जाणं देशासाठी घातक'
बंगळुरू | 'अभिनेत्यांनी राजकारणामध्ये जाणं देशासाठी घातक'
Nov 12, 2017, 08:37 PM ISTराष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...
अभिनेता प्रकाश राज त्याच्या स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे.
Nov 12, 2017, 04:54 PM ISTपक्षाच्या वाढीसाठी काम केलं मात्र... - खडसे
वाढदिवसाच्या दिवशी आयोजित सत्काराचं निमित्त साधून एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा संघर्षाची मशाल पेटवलीय.
Sep 2, 2017, 10:28 PM ISTशरद यादवांची पक्षातून हकालपट्टी शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Aug 10, 2017, 11:16 AM ISTकाँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर...
काँग्रेसमधून बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर 'रोखठोक' या कार्यक्रमात अगदी सूचक शब्दांत देऊन टाकलंय.
Mar 23, 2017, 05:45 PM ISTस्थायी, शिक्षण, बेस्ट समित्यांसाठी सदस्यांची नावं जाहीर
मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष विविध समित्यांच्या अध्यक्षपद निवडीकडं लागलं आहे. तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी समिती सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.
Mar 9, 2017, 03:51 PM IST