पक्ष

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

 सभेच्या २ दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला अलविदा म्हटलं आहे.

Mar 6, 2017, 12:15 AM IST

महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार

महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार 

Feb 28, 2017, 03:35 PM IST

महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय.

Feb 28, 2017, 01:50 PM IST

स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर

 राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 26, 2017, 06:01 PM IST

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

Feb 15, 2017, 08:37 PM IST

पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 

Jan 18, 2017, 11:21 PM IST

मनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी

मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.

Dec 24, 2016, 07:50 PM IST

काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना हरभजनचा पूर्णविराम

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. 

Dec 22, 2016, 04:59 PM IST

पेंग्विनच्या मुद्द्यावर सगळ्या पक्षांनी तोडले अकलेचे तारे

स्थायी समितिमध्ये विरोधकांनी पेंग्विनचा मुद्दा उपस्थित केला. पेंग्विन परत पाठवावेत अशी मनसेने मागणी केली. उरलेल्या पेंग्वीनचा मृत्यूची प्रशासन वाट बघत आहे का ? असा प्रश्न मनसे गटनेता संदीप देशपांडेनी उपस्थित केला आहे.

Oct 26, 2016, 04:14 PM IST

काँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम

काँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम

Oct 4, 2016, 05:20 PM IST

शिवपाल यादवांनी मंत्रीपदासह पक्षाच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवपाल सिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पदाचा राजीनामा पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.

Sep 15, 2016, 11:20 PM IST