सीईटी परीक्षा ११ मे ला होणार
राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार आहे.
Feb 26, 2017, 09:33 PM ISTपरीक्षेत ओळखपत्र नसेल तरी चालेल-हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 05:28 PM ISTहॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही
केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.
Feb 12, 2017, 03:59 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
Jan 2, 2017, 09:51 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Jan 2, 2017, 09:37 PM IST'एमपीएससी'चं २०१७ च्या परीक्षांचं वेळापत्रक
राज्यातील युवकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१७ मध्ये कोणत्या परीक्षा कोणत्या तारखेदरम्यान होतील, याची यादी जाहीर केली आहे.
Nov 27, 2016, 07:04 PM ISTपरीक्षा, ट्यूशन फी, डीडी, पे ऑर्डर, चेकने स्वीकारा-सीएम
कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाही.
Nov 14, 2016, 06:47 PM IST१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Oct 29, 2016, 01:49 PM ISTमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे.
Oct 20, 2016, 11:57 PM ISTशिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार
औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.
Oct 7, 2016, 08:18 PM ISTबिहार- शहिदाच्या लेकींची जीवनातील कठीण परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:16 PM ISTशहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा
शहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा
Sep 20, 2016, 03:04 PM ISTकाश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा 'वानी'
बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.
Sep 13, 2016, 09:51 AM IST'नीट'नंतर वैद्यकीय प्रवेशाचा घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 06:54 PM ISTशिक्षण सम्राटांना राज्य सरकारचा दणका, प्रवेश प्रक्रिया होणार 'नीट'
मेडिकलच्या प्रवेशासाठी खासगी महाविद्यालयात कशा रितीने एजंट कार्यरत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने दाखवल्यावर आता सरकारला जाग आली आहे.
Aug 21, 2016, 07:08 PM IST