रोहित शर्माचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?
भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे.
Jan 24, 2020, 10:07 PM ISTटी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'सगळ्यात मोठा' विक्रम
भारतीय टीमने न्यूझीलंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली आहे.
Jan 24, 2020, 06:46 PM ISTन्यूझीलंडमध्ये भारताची धमाकेदार सुरुवात! परदेशातला सगळ्यात मोठा विजय
भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे.
Jan 24, 2020, 04:56 PM ISTINDvsNZ: भारताची तुफान फटकेबाजी, पहिल्या टी-२०मध्ये दणदणीत विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे.
Jan 24, 2020, 04:05 PM ISTपंतच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम, विराट म्हणतो...
भारतीय क्रिकेट टीम यावर्षीची परदेशातली पहिली मॅच खेळण्यासाठी तयार झाली आहे.
Jan 23, 2020, 06:20 PM ISTगुवाहाटीची टी-२० रद्द झाल्यामुळे बीसीसीआय नाराज
भारत आणि श्रीलंकेतली गुवाहाटीची पहिली टी-२० रद्द झाल्यामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे.
Jan 7, 2020, 10:27 AM ISTफक्त एका चुकीमुळे भारत-श्रीलंकेतली पहिली टी-२० रद्द
भारत आणि श्रीलंका यांच्यातली पहिली टी-२० मॅच रद्द करण्यात आली.
Jan 6, 2020, 08:22 AM ISTराहुलचा विक्रम, टी-२०मध्ये जलद हजार रन करणारा तिसरा खेळाडू
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे
Dec 7, 2019, 01:25 PM ISTभारत-वेस्ट इंडिजमधली पहिली टी-२० आज, या खेळाडूंना संधी मिळणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.
Dec 6, 2019, 01:19 PM ISTभारताला पराभवाचा धक्का देत बांगलादेशने इतिहास घडवला
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला आहे.
Nov 3, 2019, 10:49 PM ISTशेवटच्या २ ओव्हरमध्ये भारताची फटकेबाजी, बांगलादेशला १४९ रनचं आव्हान
शेवटच्या २ ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला पहिल्या टी-२०मध्ये सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचता आलं आहे.
Nov 3, 2019, 08:48 PM ISTपहिल्या टी-२०मध्ये भारताची बॅटिंग, मुंबईकर शिवम दुबेचं पदार्पण
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकला आहे.
Nov 3, 2019, 06:50 PM ISTपहिल्या टी-२०मध्ये या खेळाडूच्या पदार्पणाची शक्यता, रोहितचे संकेत
भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली टी-२० मॅच उद्या खेळवण्यात येणार आहे.
Nov 2, 2019, 07:02 PM IST