पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTपवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला
Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.
Jul 14, 2024, 11:42 PM ISTमुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो
Mumbai Local Train AI Photo: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं. पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे. ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली. लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते. शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते. मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.
Jul 11, 2024, 02:57 PM ISTMonsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले.
Jul 9, 2024, 09:12 AM IST
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 8, 2024, 10:15 PM IST'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'
Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
Jul 8, 2024, 03:45 PM ISTRaigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल
Raigad Rain Video : बाबांनोsss; रायगडावरील थरकाप उडवणारी दृश्य शेअर करत संभाजीराजे छत्रपतींकडून सावधगिरीचा इशारा. तिथं जायचा बेत अजिबात आखू नका...
Jul 8, 2024, 03:41 PM IST
Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...
Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे.
Jul 8, 2024, 11:08 AM ISTVideo : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी
Maharashtra Rain Video : पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
Jul 8, 2024, 08:49 AM IST
PHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले
Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.
Jul 3, 2024, 03:19 PM IST
लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी BMC ची खास कामगिरी; जूनमध्ये मारले 40 हजार उंदीर
Mumbai BMC News: पावसाळ्यात पाणी साचू नये किंवा रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते.
Jul 3, 2024, 12:50 PM ISTपावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो
Monsoon Tips: पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो. उन्हाळ्यातील गरमी नंतर पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण पावसाळ्यात आर्द्रतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.
Jul 2, 2024, 04:12 PM IST
वळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
देशात सर्वात कमी पाऊस कोणत्या राज्यात होतो?
Lowest Rain States in India: देशात सर्वात कमी पाऊस कोणत्या राज्यात होतो? भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या शहरात होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण देशात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, हे तुम्हाला माहितीये का?
Jun 26, 2024, 07:13 PM ISTपावसाळा 'या' स्नॅक्सशिवाय अपूर्णच; तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता?
Monsoon Snacks Foods: पावसाळा 'या' स्नॅक्सशिवाय अपूर्णच; तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता? पावसाळा आला की चवीच्या वाटा गरमागरम पदार्थांकडे वळतात. आणि त्यातही सोबतीला चहाची मज्जा काही औरच.
Jun 26, 2024, 12:47 PM IST