पालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग
धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 15, 2018, 12:15 PM ISTकोल्हापूरमध्ये पवासाचा कहर; पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी
राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, राज्याचा मोठा भाग कोरडाठाक आहे.
Jul 15, 2018, 12:03 PM ISTपालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप
खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.
Jul 15, 2018, 11:00 AM ISTपावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका?
पावसामुळे उष्णतेपासून आपली सुटका होते. परंतु त्यासोबतच आजारांनाही निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात खान्यात काही गोष्टी टाळता येण्याजोग्या असतील तर काही समस्या उद्धभवणार नाहीत. त्यामुळे आरोग्याशी निगडीत प्रत्येक समस्यातून तुम्ही मुक्त राहू शकता.
Jul 14, 2018, 10:44 PM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 14, 2018, 02:02 PM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.
Jul 14, 2018, 08:09 AM ISTदिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात
राजधानी दिल्ली आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
Jul 13, 2018, 11:40 PM ISTएकच जिल्हा... एक भाग कोरडा तर दुसरीकडे अतिवृष्टी
साथीच्या रोगाचा प्रसार...
Jul 13, 2018, 11:54 AM ISTयोगामुळे थायलंडच्या मुलांनी केली मृत्यूवर मात
थायलंडच्या फुटबॉल टीमने अन्न-पाण्याशिवाय आणि ऑक्सिजनची कमतरता असताना मृत्यूवर कशी मात केली?
Jul 12, 2018, 10:17 PM ISTपुणे | धरण क्षेत्रातल्या पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 12, 2018, 09:45 PM ISTवसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत
वसई विरार परिसरातला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलाय.
Jul 11, 2018, 07:52 PM IST२४ तासानंतर चर्चगेट-डहाणू लोकल पूर्वपदावर
तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर चर्चगेट ते डहाणू रोड लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Jul 11, 2018, 07:33 PM ISTमुंबई | वसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 07:09 PM ISTपुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी पुणेकराची शक्कल
पावसामुळं रस्त्यावर तुंबलेलं पाणी घरात शिरू नये म्हणून पुण्यातल्या एका माणसानं नामी शक्कल लढवलीय.
Jul 11, 2018, 04:37 PM ISTपुणे | पुराच्या पाण्यापासून घर वाचवण्याची शक्कल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 04:00 PM IST