पाचशे

तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल, शिवसेनेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

Nov 19, 2016, 06:55 PM IST

शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही

शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.

Nov 18, 2016, 08:11 PM IST

होमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 18, 2016, 06:55 PM IST

नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध नाही

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nov 18, 2016, 06:25 PM IST

आजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय. 

Nov 17, 2016, 04:33 PM IST

नोटांच्या लुटीचं स्टिंग ऑपरेशन, झी मीडियाच्या पत्रकाराला मारहाण

500 आणि 1000 च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन त्यांची लूट करणा-या लुटारूंचे स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार आणि इतर दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे.

Nov 14, 2016, 03:29 PM IST

स्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे

स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.

Nov 14, 2016, 02:54 PM IST

18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. 

Nov 14, 2016, 02:22 PM IST

'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 14, 2016, 02:01 PM IST

गटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा

गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत.

Nov 14, 2016, 12:28 PM IST

सोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा

 पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Nov 14, 2016, 11:04 AM IST

'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड

पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे

Nov 14, 2016, 09:02 AM IST