गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय
मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आजा गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
Aug 24, 2013, 03:39 PM ISTमनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 08:22 PM ISTधोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार
मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
Aug 8, 2013, 08:25 PM ISTपावसाची कृपा, सरकारची अवकृपा!
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.
Jun 3, 2013, 07:03 PM ISTचंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
Apr 17, 2013, 08:00 PM ISTपाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!
नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.
Mar 6, 2013, 08:08 PM ISTपाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`
नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.
Oct 29, 2012, 08:08 AM ISTशेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
May 18, 2012, 08:37 AM IST