पाण्यासाठी... पाणीविरोधात संगमनेर बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:08 PM ISTनगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे.
Nov 3, 2015, 11:28 AM ISTसोलापूर शहराचा पाणी प्रश्न सोडवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 08:46 PM ISTझी हेल्पलाइन : रायगडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 09:53 PM ISTमीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायटयांची तहान टँकरवर
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल 36 तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय..
Aug 27, 2015, 04:54 PM IST'...तर हजार फुटावरही पाणी लागणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2015, 11:06 AM ISTझी मीडियाचा दणका, सांगलीतील त्या कामाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:17 PM ISTझी मीडियाचा दणका, दलित समाजाला मिळाले पाणी
जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलित समाजावर पिण्याच्या पाण्यासाठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या विषयाला वाचा फोडल्यानंतर दलित समाजाला न्याय मिळाला.
Apr 17, 2015, 04:35 PM ISTपाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन
नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.
Apr 9, 2015, 02:57 PM ISTदिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...
दिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...
Mar 26, 2015, 09:57 PM ISTधरण उशाला, कोरड घशाला, खारेपाट तहालनलेलंच
धरण उशाला, कोरड घशाला, खारेपाट तहालनलेलंच
Feb 24, 2015, 10:03 PM ISTपाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
Jan 17, 2015, 11:19 AM ISTदुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.
Dec 9, 2014, 08:08 PM ISTभर पावसात चेंबूरमध्ये पाणी समस्या
Jul 31, 2014, 09:52 AM ISTमराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!
मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.
May 5, 2013, 10:05 PM IST