अर्जुन, संजुबाबाच्या 'पानिपत'चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी परत मागितले पैसे
असं का....? नेटकऱ्यांचा सवाल
Nov 6, 2019, 08:01 AM ISTमायभूमीसाठी प्राणांची आहूती मागणाऱ्या 'पानिपत'च्या युद्धाची झलक पाहा
चित्रपटाच्या ट्रेलरमधून गतकाळाची सफर
Nov 5, 2019, 12:46 PM ISTशौर्याची नवी परिभाषा सांगतोय अर्जुन कपूरचा 'पानिपत'मधील लूक
अनोख्या अंदाजात त्याचा लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे.
Nov 4, 2019, 02:28 PM IST'खऱ्या राणीला मुकुटाची गरज नाही'
'पानिपत' चित्रपटातील कृतीचा फर्स्ट लूक पाहाच
Nov 4, 2019, 01:21 PM IST
'पानिपत'मधील संजय दत्तचा लूक पाहून थरकापच उडेल
त्याच्या या रुपावर खिळल्या नजरा
Nov 4, 2019, 01:08 PM ISTअजय - अतुल करणार 'पानिपत' चं संगीत
सैराटच्या संगीतदिग्दर्शनानंतर देशा-परदेशात ज्यांच्या गाण्याचं कौतुक झालं ते अजय अतुल आता कोणता चित्रपट घेऊन येणार?
May 10, 2018, 03:21 PM ISTदेशातील पहिलं जावयांचं गाव
घरजावई होणे हे अनेकांना रुचत नसलं तरी भारतात एक असं गाव आहे जे घरजावयांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सौदापूर हे गाव घरजावयांचे गाव म्हणून लोकप्रिय होत चालले आहे. या गावातील प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या कुटुंबात घरजावई असून आता तर जावयांचेही जावई झाले आहेत.
May 7, 2017, 01:52 PM ISTपानिपत काल आणि आज : जखमा मराठी मनावर कायम
झी 24 तासच्या या खास कार्यक्रमात पानीपत शौर्याची माहिती. पानीपत म्हटलं की, आठवतं ते मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेलं ते घनघोर युद्ध.
Jan 14, 2017, 04:54 PM ISTमहाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!
सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय.
Jan 14, 2016, 01:41 PM ISTपानिपत आणि १४ जानेवारी...
ऋषी देसाई
खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.
Jan 13, 2012, 04:59 PM IST