घरच्या घरी, लहान कुंड्यांमध्ये पालक उगवता येतो का?
हल्ली घरात लहानशी बाग तयार करत त्यात कैक प्रकारची रोपं लावण्याकडे अनेकांचाच कल दिसून येतो.
Jan 4, 2025, 12:30 PM ISTBadlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले
Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.
Aug 21, 2024, 11:16 AM ISTरेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय
सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 06:32 PM ISTबदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
Aug 20, 2024, 06:12 PM ISTBadlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले
Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 05:41 PM IST
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या
Badlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
Aug 20, 2024, 04:58 PM ISTआरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार
Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
Aug 20, 2024, 04:20 PM IST
Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'
Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:55 PM IST
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'
Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:24 PM IST
Badlapur Case : 'या' लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?
बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 01:26 PM ISTHealth Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.
Feb 12, 2024, 09:41 PM ISTपालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...
नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे
Mar 2, 2023, 03:24 PM ISTPaternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...
Paternity Leave पुरुष कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीकडून आनंदाची बातमी... वडील झाल्यास मिळणार इतक्या आठवड्यांची सुट्टी आणि फक्त स्वत : बाळ नाही तर दत्तक असेल तरी मिळेल सुट्टी...
Jan 6, 2023, 04:44 PM ISTSpinach Benefits : 'या' पालेभाजीच्या पाण्याचे एक नाही तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या कोणते?
Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत.
Dec 15, 2022, 08:12 PM ISTपालकांना मोठा दिलासा; खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार 'एवढी' सूट
खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार सूट
Jul 26, 2021, 06:45 PM IST