पुणे - माऊलीच्या पालखीचा दोन दिवसाचा मुक्काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 04:55 PM ISTमाऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत
माऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत
Jun 29, 2016, 09:17 PM ISTमाऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
Jun 28, 2016, 08:13 PM ISTतुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो.
Jun 27, 2016, 11:16 PM ISTवारकरी निघाला पंढरपूरच्या दिशेनं
मुखी हरिनामाचा गजर आणि अंतकरणी विठुरायाच्या दर्शनाची ओढ असलेला वारकरी भागवत धर्माची पताका खान्द्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. त्रंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आजचा तिसरा मुक्कम पळसे गावात आहे.
Jun 22, 2016, 11:06 PM IST२३० किलो चांदीच्या रथासहीत निवृत्तीनाथांच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान
भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
Jun 21, 2016, 06:22 PM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:56 PM ISTरुखमन्नी माता पालखीचं अमरावतीत आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:48 PM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं वारीसाठी प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:14 PM ISTनिवृत्तीनाथांच्या पालखीचं 20 जूनला प्रस्थान
निवृत्तीनाथांच्या पालखीचं 20 जूनला प्रस्थान
May 31, 2016, 10:58 PM IST... अशी असेल तुकोबांच्या, माऊलींच्या पालखीची 'आनंदवारी'!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान २८ जूनला होणार आहे तर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान यंदा २७ जूनला होणार आहे.
May 12, 2016, 11:06 AM ISTएकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा
एकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा
Apr 10, 2016, 06:25 PM ISTसातारा - खंडोबा मिरवणूक पालखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 02:02 PM IST'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...
फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन् विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.
Jul 23, 2015, 03:58 PM ISTपुण्यातील साईबाबा पालखी शिर्डीच्या दिशेने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 10:23 AM IST