पालघर मतदारसंघ

Election Result 2019 : राजेंद्र गावित विजयी, बविआचे कडवे आव्हान

पालघरमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांच्यात चुरस झाली.

May 23, 2019, 08:09 AM IST

पालघर मतदारसंघ शिवसेनेने आपल्या वाट्याला घ्यावा - वनगा

...तर पालघरमधून निवडणूक लढवणार

Feb 12, 2019, 05:33 PM IST

पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष

ठाणे जिल्ह्यात पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यंदा पालघर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसलीये. बहुजन विकास आघाडीनं विद्यमान खासदार बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीये. काँग्रेसनं उमेदवार राजेंद्र गावीत यांचा अर्ज मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.

Apr 11, 2014, 09:39 PM IST