मान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...
सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो.
Aug 22, 2015, 06:39 PM ISTगुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार
गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे.
Aug 2, 2015, 09:20 AM ISTपावसाळ्यात मुंबईकरांना डेंग्यूचा धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:07 PM ISTसावधान.. पावसाळी पिकनिक स्पॉट बनलेत धोकादायक..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 10:51 PM ISTस्मार्ट वुमन : पावसाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी
Jun 26, 2015, 01:46 PM ISTपर्यटकांसाठी आनंदाची बातमी, भुशी डॅम ओव्हरफ्लो!
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, भुशी डॅम ओव्हरफ्लो!
Jun 23, 2015, 10:16 AM ISTपर्यटकांसाठी आनंदाची बातमी, भुशी डॅम ओव्हरफ्लो!
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीलाच लोणावळ्याचा भुशी डॅम भरून वाहू लागलाय. मान्सून पिकनिकसाठी पर्यटकांची अत्यंत आवडती जागा म्हणून भुशी डॅमचा लौकिक आहे.
Jun 22, 2015, 12:52 PM ISTटेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:24 PM ISTपावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका
आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको.
Jun 22, 2015, 08:31 AM ISTटेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
Jun 22, 2015, 07:03 AM ISTपावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!
ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय.
Jun 17, 2015, 11:32 PM ISTपावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
Jun 15, 2015, 09:10 PM ISTउद्यापासून शाळा सुरू, विद्यार्थ्यांची खरेदीसाठी लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 09:30 PM ISTन सुटलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 09:59 PM ISTवरळी दुग्धालय इमारतीची करुण कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:03 PM IST