'एनडीए'वर बुरे दिन : .. तर आम्ही स्वतंत्र लढू, शिवसेने नंतर चंद्राबाबूंचाही भाजपला धक्का
चक्क सत्ताधारी एनडीएवरच 'बुरे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनी व्यक्त केलेली भावना आणि घेतलेले निर्णय कारणीभूत ठरू शकतात.
Jan 27, 2018, 08:29 PM ISTपंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे.
Dec 13, 2017, 05:19 PM ISTजर माझ्या शब्दाचा अर्थ ‘नीच’ असेल तर मी माफी मागतो - मणिशंकर अय्यर
कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसला यामुळे फटका असल्याचे दिसते आहे. अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय की, अय्यर यांच्या वक्तव्याशी ते सहमत नाहीयेत. अय्यर यांनी माफी मागायला पाहिजे.
Dec 7, 2017, 07:35 PM ISTगुजरात | पीएम मोदी | गुजरात निवडणुक रणसंग्राम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:38 PM ISTराज्यघटनेत देशातील समस्येचे निराकरण करण्याची क्षमता : पंतप्रधान
देशातील प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 26, 2017, 11:36 PM ISTनरेंद्र मोदींनी लिहली हेमा मालिनींच्या आत्मचरित्रात प्रस्तावना
अभिनेत्री हेमा मालिनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
Oct 14, 2017, 06:25 PM ISTपंतप्रधान मोदींनी कपाळाला लावली शाळेतील मैदानावरची माती
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच ते आपले जन्मगाव वडनगरला भेट देत आहेत. वाडनगरला पोहोचल्यावर मोदींनी आपल्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा होत आहे.
Oct 8, 2017, 11:47 AM ISTनवी दिल्ली । एलफिन्स्टन घटनेनंतर पीएम मोदींचे ट्विट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 05:01 PM IST७ किलोमीटर समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन, ही असेल खासियत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.
Sep 13, 2017, 07:48 PM ISTब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणातील १० मुद्दे
चीनच्या श्यामन शहरात ९व्या ब्रिक्स शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सुरेक्षेचा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधानांच्या भाषणाआधी सकाळी ८ वाजता इंटरनॅशनल कॉन्फ्रेन्स सेंटर येथे पोहोचलेल्या पंतप्रधानांचं स्वागत चीनचे राष्ट्रपती शे जिनपिंग यांनी केलं.
Sep 4, 2017, 02:10 PM ISTमोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर
माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले.
Aug 3, 2017, 06:50 PM ISTपंतप्रधान मोदींनी समोर आलेल्या राहुल गांधींना विचारला प्रश्न...
राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.
Jul 25, 2017, 08:45 PM ISTइस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.
Jul 5, 2017, 12:54 PM ISTमोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला
पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.
Jul 5, 2017, 09:50 AM ISTपंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.
Jul 5, 2017, 09:19 AM IST