पुणेकर

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० जणांचे लायसन्स रद्द

 चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस, हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

Apr 7, 2017, 07:36 PM IST

पीएमपीला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

Apr 3, 2017, 09:46 PM IST

दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी

पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी या दिवाळीत नऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळं आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चार चाकीची संख्या तीस लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.

Nov 6, 2016, 05:41 PM IST

पुणेकरांची फक्त देशी आकाश कंदीलला पसंती

दिवाळीच्या खरेदीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. दिवे आणि आकाशकंदील यांच्या खरेदी साठी पुणेकर गर्दी करतायत. मात्र, यावेळी आकाशकंदिल ची खरेदी करताना देशी कंदील चीच मागणी केली जात आहे. 

Oct 26, 2016, 05:58 PM IST

पुणेकरांना खरंच 24 तास पाणी मिळणार?

पुणेकरांना खरंच 24 तास पाणी मिळणार?

Oct 5, 2016, 08:43 PM IST

'पुण्यातल्या विद्वानांमुळे रखडली मेट्रो'

पुणे विद्वान लोकांचं शहर आहे, पण विद्वान लोकांची संख्या वाढल्यामुळे पुण्यातील मेट्रो खोळंबल्याचा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. 

Aug 14, 2016, 05:27 PM IST

पक्क्या पुणेकरांसाठी एक गुड न्यूज...

पुणेकरांसाठी एक गुड न्यूज... पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५५० नवीन बसेसची भर पडणार आहे. 

Jul 2, 2016, 11:02 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे. 

Jun 22, 2016, 09:50 PM IST

खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे

म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे. 

Feb 27, 2016, 11:50 PM IST

रेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

रेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

Feb 25, 2016, 08:50 PM IST

३५ टक्के पुणेकर चालण्याच्याबाबतीत आहे आळशी

आजच्या धक्काधुक्कीच्या जीवनात माणूस सतत धावत असतो. मुंबईत तर माणूस हा सतत धावत असतो. पण पुण्याच्या बाबतीत एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 17, 2016, 05:23 PM IST

रायगड किल्ल्यावरील दगड डोक्यात पडून पुणेकराचा मृत्यू

रायगड किल्ल्याच्या पाय-या उतरत असताना कड्यावरुन सुटलेला दगड पडून, अठ्ठेचाळीस वर्षांचे पर्यटक लक्ष्मण उबे यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातल्या कोथरुड भागात राहत होते. 

Oct 26, 2015, 06:45 PM IST