गाव विकणे आहे... पुण्यातील 32 गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर
Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. 32 गावांमध्ये गाव विक्रीचे बॅनर लागले आहेत.
Sep 20, 2024, 04:38 PM IST28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
28 तास 25 मिनिटांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. पुण्यात गणेश विसर्जन शांतेत पार पडलं आहे.
Sep 18, 2024, 04:12 PM ISTपुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये
पुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
Aug 25, 2024, 08:13 PM ISTPune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेला
Pune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
Aug 24, 2024, 07:29 PM ISTदिल्ली ते पुणे! 4 लेकरांची काकू पुतण्यासोबत पळाली, पुण्यात आली मग...
Love Affair : 4 मुलांच्या आईचा जीव पुतण्यावर आला. नवऱ्याला अंधारातून ठेवून दिल्लीतून पुण्याला पळून आली अन् त्यानंतर...
Aug 24, 2024, 02:23 PM ISTPune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा एका दिवसासाठी बंद राहणार आहे.
Aug 20, 2024, 12:33 PM ISTस्वारगेट ते कात्रज... मेट्रोचा दक्षिण पुण्यात विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली आहे.
Aug 17, 2024, 08:11 PM ISTमित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..
Aug 16, 2024, 10:08 PM IST
घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत
Independence Day Offer : ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय.
Aug 15, 2024, 11:58 AM ISTहद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख
Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.
Aug 9, 2024, 09:38 PM ISTआभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
Aug 4, 2024, 09:56 PM ISTPune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 12:07 PM IST
पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण? नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
पुण्यातील पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पुण्यातील बहुचर्चित नदी सुधार प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट...
Jul 27, 2024, 11:43 PM ISTपुणे पाऊस: एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारण
Pune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
Jul 25, 2024, 09:34 AM ISTपूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट, रुग्णालयाने दिलं 'हे' कारण
Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांना मंगळवारी मसूरीत हजर व्हायचं होतं, पण त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. यादरम्यान त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट
Jul 24, 2024, 12:31 PM IST