प्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; MHADA lottery 2024 च्या इच्छुकांसाठी मोठी अपडेट
MHADA lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. मग ती अनामत रक्कम असो किंवा विविध कागदपत्रांची जुळवाजुळव असो...
Nov 14, 2024, 10:39 AM IST
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटा
Traffic changes in Pune for PM Modi's rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
Nov 11, 2024, 08:11 AM ISTMOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे पुण्यात नवे केंद्र
MOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने पुण्यात नवे सेंटर सुरु केले आहे.या नव्या केंद्रात रुग्णांच्या घराजवळ परवडणारे आणि चांगले कॅन्सर उपचार मिळणार आहेत.
Oct 22, 2024, 06:44 PM ISTकुठलीच रिस्क नको म्हणून पुण्यात भाजपचा सेफ गेम! यादीत नाव नसलेले 'हे' आमदार मात्र टेन्शनमध्ये
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील महत्वाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यादीत नाव नसलेल्या आमदारांची धाकधुक वाढली आहे.
Oct 21, 2024, 07:42 PM ISTRain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
Oct 13, 2024, 05:05 PM IST'या' पुणेकरांना घसघशीत बोनस जाहीर; नवरात्रोत्सवातच दिवाळी
Diwali Bonus : वर्षभर केलेल्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनसची रक्कम दिली जाते.
Oct 9, 2024, 11:12 AM IST
पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री
Maharashtra politics : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे.
Oct 6, 2024, 08:06 PM ISTपोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
Oct 6, 2024, 06:16 PM ISTपुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा
पुण्यातील नाणेघाटात सापडला 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा सापडला आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
Oct 4, 2024, 06:37 PM ISTमुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत
Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसत आहेत. हे ड्रोन नेमके कुणाच्या आहेत आणि कशासाठी घिरट्या घालत आहेत याबद्दल काहीच कळत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत आहेत.
Sep 30, 2024, 07:37 PM IST‘सोशल मीडियावर लोक शरीरसुखाची मागणी करतात’, 16 वर्षांच्या मुलीवर चौघांचा अत्याचार व्हिडीओ केला व्हायरल
Pune News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बाबतीत पुणे पुढे.... आणखी दोन घटनांनी हादरली राज्याची सांस्कृतिक राजधानी. पाहा खळबळजनक बातमी...
Sep 27, 2024, 11:32 AM IST
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?
PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
Sep 26, 2024, 10:51 AM IST
वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं
Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 08:50 PM ISTPune Alert : चारही प्रमुख धरणं भरल्यामुळे पुणेकरांना दिलासा; पण टेन्शनही वाढलं
आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 08:09 AM ISTकामाच्या ताणामुळं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; सर्वाधिक Working Hours च्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी
Job News : कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार? तीसुद्धा माणसंच... नोकरीच्या ठिकाणचे वाढीव तास कशा वाढवत आहेत अडचणी? पाहा सविस्तर वृत्त...
Sep 24, 2024, 02:16 PM IST