ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ
भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ.
Jan 10, 2025, 01:06 PM IST'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 22 दिवसांनंतर डिलीट करावं लागलं 'हे' गाणं, काय आहे प्रकरण?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होताच वादांमध्ये सापडला आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आता चित्रपटातील गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Dec 27, 2024, 01:59 PM IST
चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ, हॉस्पिटलमधून आणखी एक वाईट बातमी समोर
'पुष्पा 2' च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढत आहेत. नुकतीच हॉस्पिटलमधून एक वाईट बातमी समोर आली आहे.
Dec 15, 2024, 12:31 PM IST'पुष्पा 2' सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा...
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेलेल्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Dec 11, 2024, 05:59 PM IST'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन करणार आणखी एक धमाका, बॉलिवूडशी आहे संबंध
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Dec 11, 2024, 02:54 PM ISTदुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे.
Dec 7, 2024, 12:35 PM ISTरश्मिका मंदानाने 'या' 5 सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा 'पुष्पा 2' चित्रपट आज प्रदर्शित झालाय. परंतु, आम्ही तुम्हाला रश्मिका मंदानाने कोणत्या 5 चित्रपटांना नकार दिला याबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Dec 5, 2024, 12:54 PM ISTरिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'बाहुबली 2', 'RRR'आणि 'KGF 2'ला टाकले मागे
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
Dec 3, 2024, 04:04 PM IST'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
Nov 30, 2024, 01:12 PM IST
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 'या' राज्यात बंदीची धमकी, नेमकं कारण काय?
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM ISTइथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
Nov 12, 2024, 01:41 PM IST'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 6, 2024, 05:37 PM ISTPushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, 'या' दिवशी होणार रिलीज
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 24, 2024, 04:41 PM ISTरिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई
'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Oct 22, 2024, 04:50 PM ISTतब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Oct 22, 2024, 12:52 PM IST