ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ
भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ.
Jan 10, 2025, 01:06 PM IST'पुष्पा 2'चा नवीन रेकॉर्ड, जगभरात केली इतक्या कोटींची कमाई
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे.
Jan 5, 2025, 08:25 PM IST'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनला डान्स शिकवणारी गुजरातची उर्वशी कोण? तिच्या सौंदर्याची होतेय चर्चा
'पुष्पा 2' चित्रपटातील KISSIK गाण्यातील डान्स चर्चेत आला आहे. अशातच अल्लू अर्जुन हा डान्स शिकवणारी कोरियोग्राफर उर्वशी कोण? जी सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. वाचा सविस्तर
Jan 2, 2025, 01:32 PM IST
111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् 'पुष्पा 2' च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड
1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे.
Dec 31, 2024, 03:02 PM IST'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन 'या' चित्रपटात झळकणार, लुकमध्ये बदल होणार?
'पुष्पा 2' चित्रपटानंतर अभिनेता अल्लू अर्जुन आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. लवकरच तो या चित्रपटात दिसणार आहे.
Dec 31, 2024, 01:38 PM IST'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 22 दिवसांनंतर डिलीट करावं लागलं 'हे' गाणं, काय आहे प्रकरण?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होताच वादांमध्ये सापडला आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आता चित्रपटातील गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Dec 27, 2024, 01:59 PM IST
चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
अल्लू अर्जुनच्या वडिलांनी बुधवारी तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य निर्माते दिल राजू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय.
Dec 25, 2024, 07:40 PM IST'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार
Nagpur Crime News: नागपूरमध्ये कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पचपावली पोलीसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2024, 12:50 PM ISTचित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...
Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं.
Dec 23, 2024, 02:56 PM IST
मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे
'पुष्पा 2' चित्रपटाने 22 डिसेंबर 2024 रोजी नवीन इतिहास रचला आहे. गेल्या 110 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते या चित्रपटाने केले आहे.
Dec 22, 2024, 05:52 PM ISTतिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चा डंका, केली प्रचंड कमाई, पाहा कलेक्शन
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी बंपर कमाई केली. मात्र, 17 व्या दिवशीही 'पुष्पा 2' चित्रपट 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला.
Dec 22, 2024, 01:57 PM IST'पुष्पा 2' चित्रपट 1500 कोटींची कमाई करूनही 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. तरी देखील हा 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.
Dec 20, 2024, 12:57 PM ISTचेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ, हॉस्पिटलमधून आणखी एक वाईट बातमी समोर
'पुष्पा 2' च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढत आहेत. नुकतीच हॉस्पिटलमधून एक वाईट बातमी समोर आली आहे.
Dec 15, 2024, 12:31 PM ISTसलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा
सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर
Dec 14, 2024, 05:56 PM IST'पुष्पा 2' सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा...
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेलेल्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Dec 11, 2024, 05:59 PM IST