पेट्रोल आणि डिझेल होणार 'इतके' स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा
Petrol Diesel Price: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jun 28, 2024, 05:49 PM ISTपेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते.
Jan 5, 2024, 09:17 AM ISTPetrol-Diesel Price on 4 July : पेट्रोल-डिझेलचे आजचे काय आहेत दर?, अधिक जाणून घ्या
Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या देशातील प्रमुख शहरात काय आहेत दर ते जाणून घ्या.
Jul 4, 2023, 08:10 AM IST
Petrol Diesel Prices : पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल; पाहा तुमच्या शहरात किती पैसे मोजावे लागणार
Petrol Diesel Prices : वाहनधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी. खिशात जरा जास्तीचेच पैसे ठेवा कारण पेट्रोल डिझेलचे दर बदलले आहेत. कुठं बाहेर जाणार असाल तर तिथले दरही आताच पाहून घ्या.
Mar 24, 2023, 07:57 AM IST
Petrol prices : पेट्रोल पुन्हा महागणार, लवकरच शंभरी पार करणार!
एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे महागाईने डोके वर काढले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत.
Mar 9, 2021, 02:29 PM ISTपेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
पेट्रोल, डिझेल (petrol, diesel) स्वस्त होण्याची शक्यता आहे. इंधनाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत.
Jan 6, 2021, 05:54 PM ISTदिल्ली-कोलकाताच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल महाग
Petrol Price 8 December 2020 Update : आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही.
Dec 8, 2020, 11:45 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग १६व्या दिवशी वाढ
आज पुन्हा एकदा तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) इंधनाच्या दरांत वाढ केली आहे.
Jun 22, 2020, 09:24 AM ISTमहागाईचा उडणार भडका, पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ
सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.
Jun 19, 2020, 08:51 AM ISTआलीशान कार रिक्षावर लादून त्याने केला प्रवास (व्हिडिओ)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला असता मजेशीर प्रकार पुढे आला. आगोदर व्हिडिओ पाहा मग खरा किस्सा वाचा.
Jun 5, 2018, 02:14 PM IST...म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक जास्त दर
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दर हे देशात सर्वाधिक आहे.
May 24, 2018, 08:47 AM ISTपेट्रोलच्या अचानक वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक हैराण
पेट्रोलची दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज बदलत असले तरी आज अचानक तब्बल दोन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत.
Jan 16, 2018, 02:32 PM ISTपेट्रोल- डिझेलचे दर आणखी कमी होणार
वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2017, 08:00 AM ISTपेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त
सातत्याने पेट्रोलच्या किमतीत घट होत असल्याने सर्वसामान्यांना खूशखबर मिळाली आहे. पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त झाले आहे.
Apr 30, 2013, 08:15 PM ISTपेट्रोल पाच रूपयांनी महागण्याची शक्यता
निवडणुका संपताच आता महागाईचे चटके बसण्याची चिन्हं आहेत. पेट्रोलमध्ये पाच रुपये वाढ करण्याची मागणी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोलमध्ये दरवाढ केली जावी यासाठी सातत्याने पेट्रोल कंपन्या मागण्या करीत आहेत.
Mar 6, 2012, 07:25 PM IST