खूशखबर ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्य़ांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्ट्स जसे नॅचरल गैस, क्रूड ऑयल सारख्या वस्तूंवर सेल्स टॅक्स कमी करण्यास सांगितलं आहे. यांना जीएसटीमध्ये नाही घेतलं जाणार. पण याचा उपयोग वस्तुंसाठी इनपुटच्या करत असतील तर मग त्यावर जीएसटी लागणार आहे.
Aug 18, 2017, 03:46 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
Aug 1, 2017, 04:18 PM IST२०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या होणार बंद
ब्रिटनमध्ये 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारवर बंदी लागणार आहे.
Jul 26, 2017, 01:07 PM ISTपेट्रोल इंधन घोटाळा : कोण होता प्रकाश नुलकर, काय करायचा तो?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 12:35 PM ISTराज्यात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:49 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात, स्टेट स्पेसिफीक सरचार्ज रद्द
पेट्रोल-डिझेलवरचा स्टेट स्पेसिफीक सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यानं घेतला आहे.
Jul 11, 2017, 09:58 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर
तेल कंपन्यांनी ७ जुलैला सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलीये. नवी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात १४ पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झालीये.
Jul 7, 2017, 12:56 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर
तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.
Jul 6, 2017, 09:41 AM ISTआपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या...
तेल कंपन्यांनी ५ जुलै २०१७ च्या सकाळी ६ वाजता मेट्रो सिटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उपभोक्त्यांना ४ जुलैला असणारी किंमतच मोजावी लागणार आहे.
Jul 5, 2017, 08:07 PM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:16 PM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Jun 30, 2017, 06:45 PM ISTनागपुरातही पेट्रोल पंपांवर ग्राहकांची लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 11:27 PM ISTनागपुरातही पेट्रोल पंपांवर ग्राहकांची लूट उघडकीस
ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने नागपुरातही पेट्रोल पंपांवर चालणारी ग्राहकांची लूट उघडकीस आणली आहे.
Jun 27, 2017, 09:51 PM ISTरोजच्या दर बदलामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त
पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाची मागच्या आठवड्यापासून अंमलबजावणी करायला सुरुवात झाली.
Jun 25, 2017, 05:00 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर घटले
सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.
Jun 19, 2017, 08:41 AM IST