दिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे.
Oct 15, 2016, 07:42 PM ISTपेट्रोल महागले, डिझेल स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी बदल केले आहेत. आज १ ऑक्टोबरपासून पेट्रोलचे दर एका लीटरमागे ३६ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
Oct 1, 2016, 08:12 AM ISTपेट्रोल 58 पैशांनी महाग तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त
आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 58 पैश्यांनी वाढ झाली आहे.
Sep 16, 2016, 07:51 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय.
यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील.
आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Aug 31, 2016, 08:31 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Aug 15, 2016, 11:48 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे.
Jul 31, 2016, 07:05 PM IST१ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2016, 09:26 PM IST'१ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद'
१ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय फामपेडाने घेतला आहे, हा निर्णय सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात आहे.
Jul 27, 2016, 08:12 PM ISTपेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध
पेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध
Jul 21, 2016, 08:14 PM ISTहेल्मेट असेल तरच मिळणार पेट्रोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:14 PM ISTराज्यात हेल्मेट सक्ती लागू होणार, हेल्मेट नसेल तर नो पेट्रोल
राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे.
Jul 21, 2016, 02:17 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त
पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोलमध्ये दोन रुपयांनी कपात झाली आहे. मध्यरात्रीसून हे दर लागू होणार आहे.
Jul 15, 2016, 09:12 PM ISTएलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले
हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे.
Jul 1, 2016, 04:47 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
महागाईनं होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.
Jun 30, 2016, 11:18 PM ISTपेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल ५ पैशांनी तर डिझेल १ रुपये २६ पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Jun 15, 2016, 09:27 PM IST