पेट्रोल पुन्हा भडकणार?
२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
May 17, 2012, 01:29 PM ISTपेट्रोल-डिझेल दरवाढीचे पीएमकडून संकेत
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते, भविष्यात महागाई कमी होईल. मात्र, या महागाईत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत देऊन भडका उडविण्याचा चंग बांधलेला दिसून आला. मुखर्जी यांनीही पेट्रोलचे दर वाढण्याची भाषा केली होती. त्यामुळे पुन्हा महागाई डोकेवर काढण्याची नांदी दिली गेली आहे.
Mar 16, 2012, 04:09 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 27, 2012, 06:05 PM ISTवाढता वाढता वाढे पेट्रोलचे दर ?
पेट्रोलच्या किंमती हा गेल्या काही दिवसापासून चिंतेचा विषय बनत चाललं आहे. पेट्रोलचे दर आता पुन्हा एकदा वाढणार आहे, पेट्रोलचे दर जवळजवळ १ रूपयाने वाढणार असल्याने आता या पेट्रोलच्या दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे.
Dec 25, 2011, 03:05 PM ISTपेट्रोल कंपन्यांवर भेसळीबद्दल संशय
पुण्यात होणाऱ्या पेट्रोल चोरी आणि भेसळीनंतर संशयाची सुई पेट्रोल कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे जातेय. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या सर्वच टँकर्सना अत्याधुनिक लॉक आहेत. त्याच्या फक्त दोन चाव्या असतात. त्यापैकी एक चावी ही संबंधित पेट्रोल कंपन्यांकडे आणि दुसरी पेट्रोल पंप डीलर्सकडे असते.
Dec 17, 2011, 11:28 AM ISTपुण्यातला इंधन चोरीचा काळा धंदा
ऑईल माफिय़ांचा आता पुण्याला विळखा पडलाय आणि त्यामधूनच दिवसाढवळ्या सुरू आहे. इंधन चोरीचा काळा धंदा. पुण्यातल्या ऑईल माफियांचा पर्दाफाश झी २४ तासने केला आहे.
Dec 16, 2011, 09:58 AM ISTपेट्रोलचा भडका पुन्हा.. पुन्हा
डॉलरचा तुलनेत रूपयांची किंमत घसरल्याने आता पुन्हा आणखी एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर येत्या शुक्रवार पासून ०.६५ पैशानी वाढणार आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून लागू करण्यात येणार आहे.
Dec 14, 2011, 11:33 AM IST१.८५ पैशांनी पेट्रोल स्वस्त
पेट्रोलचे दर अखेर १.८० पैशांनी कमी झालेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत.
Nov 16, 2011, 03:20 AM ISTपेट्रोल दोन रुपयांनी होणार स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढल्याने वाढणार् या महागाईत अधिक भर पडली. मात्र, आता पेट्रोलचे दर दोन रुपयांनी कमी होण्याची शक्तता आहे.
Nov 15, 2011, 10:45 AM ISTपेट्रोलचा भडका, ममता दीदी बरसल्या
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सांगितले.
Nov 9, 2011, 04:02 PM ISTकाँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचा पेट्रोल भडका
पेट्रोलच्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे सखे सोबती असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही ठाण्यात रस्त्यावर उतरली.
Nov 7, 2011, 10:04 AM ISTपुन्हा पेट्रोल दरवाढ!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी बुधवारचा दिवस खऱ्या अर्थाने विन विन डे ठरला. भवानीपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला तर दुसरीकडे कोलकाता कोर्टात रतन टाटांनी दाखल केलेल्या सिंगूर
Oct 9, 2011, 12:54 PM IST