खूशखबर ! आता पोस्टऑफीसमध्ये मिळणार पासपोर्ट
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी बजेट सादर केलं. बजेटमध्ये केंद्र सरकारने लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. तर बजेटमध्ये पोस्ट ऑफीसमध्येच पासपोर्ट सुविधा उपलब्ध करणार असल्याचं देखील जाहीर केलं. यामुळे आता पासपोर्ट बनवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे नाही लागणार.
Feb 2, 2017, 11:34 AM ISTछोट्या गुंतवणूकदारांना खुशखबर!
कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारासाठी एक खूशखबर! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) या सारख्या पोस्टातील योजनांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अमंलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
Mar 27, 2012, 04:30 PM IST