आयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 09:14 PM ISTआयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक
गणेश चतुर्थीचा उत्साह सगळीकडेच पहायला मिळोतोय. रेल्वेही त्याला अपवाद नाहीय. आज आयआरसीटीसीच्या दोन एक्सप्रेसमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातोय.
Sep 5, 2016, 08:48 PM ISTसहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत
रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं.
Aug 12, 2016, 11:39 AM ISTप्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन
मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला.
Aug 12, 2016, 09:47 AM ISTमहाड दुर्घटनेत एसटीतून बेपत्ता झालेल्यांची नावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:34 PM ISTमहाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...
महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.
Aug 3, 2016, 02:25 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM IST...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास!
कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत.
Jun 16, 2016, 08:39 AM ISTसुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले
सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले
May 31, 2016, 11:43 PM ISTवसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
May 31, 2016, 10:18 PM ISTअनोळखी सहप्रवाशांवर विश्वास ठेवू नका!
अनोळखी सहप्रवाशांवर विश्वास ठेवू नका!
May 5, 2016, 12:29 PM IST५२ मार्गावरील बससेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
५२ मार्गावरील बससेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
May 2, 2016, 02:34 PM ISTविमानात योगा, प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड
विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. .
Apr 26, 2016, 10:13 PM IST