फक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास
जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे.
Mar 13, 2015, 01:42 PM ISTरेल्वे बजेट : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा
पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा
Feb 24, 2015, 10:21 PM IST'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'
'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'
Feb 20, 2015, 09:40 PM ISTमोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
भारतातील पहिली मोनो रेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा-चेंबूर मोनो रेलला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, एका वर्षानंतरही ही मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीला पचनी काही पडलेली दिसत नाहीय.
Feb 1, 2015, 07:03 PM ISTमोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
मोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
Feb 1, 2015, 05:10 PM ISTरेल्वे आरक्षित तिकिटावरील प्रवासी नाव बदलणे शक्य
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.
Jan 24, 2015, 08:47 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाडीत प्रवाशाला लूटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 11:01 AM ISTआजही मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, तीन तास प्रवासी ताटकळले
आजही मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, तीन तास प्रवासी ताटकळले
Jan 22, 2015, 11:01 AM ISTतिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट
तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट
Jan 15, 2015, 10:08 AM ISTतिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ४० हजारांची घट
हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई मेट्रोचे तिकीटदर ९ जानेवारीपासून वाढविण्यात आले. मात्र याचा परिणाम आता प्रवाशांच्या संख्येवर होतोय. तिकीटदरवाढल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत तब्बल ४० हजारांनी घट झालीय.
Jan 14, 2015, 10:25 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.
Jan 10, 2015, 09:37 AM ISTजाळपोळ, तोडफोड, मारहाण; लहान मुले, वृद्धांचे हाल
जाळपोळ, तोडफोड, मारहाण; लहान मुले, वृद्धांचे हाल
Jan 2, 2015, 01:09 PM ISTमध्य रेल्वेचा बिघाड, प्रवासी लटकलेत
मध्य रेल्वेच्या मार्गात पुन्हा एकदा अडथळा आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षातही त्राल लहन करावा लागत आहे. कल्याण- ठाकूर्लीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
Jan 2, 2015, 09:40 AM ISTते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
ते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
Dec 16, 2014, 02:33 PM IST