मुंबई गोवा हायवे वर प्रवाशांना मोठ्या अडचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:05 PM ISTप्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षात आता 'विशेष स्मार्ट कार्ड'
स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेतलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना उशीरा का होईना जाग आलीय. ठाण्यातल्या रिक्षाचालकांसाठी विशेष स्मार्ट आयडी योजना सुरु करण्यात आलीय. यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिदेखील यावेळी उपस्थित होती.
Sep 19, 2014, 01:00 PM ISTप्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...
कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.
Sep 3, 2014, 12:49 PM ISTप्रवाशाला मेलबर्न ते दिल्लीपर्यंत सीटला बांधून ठेवलं
एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन, एका प्रवाशानं गोंधळ घातला. या प्रवाशाने एवढा उच्छाद मांडला की, या मद्यधुंद प्रवाशाला सीटला बांधून, मेलबर्न ते दिल्लीचा प्रवास पूर्ण करावा लागला.
Aug 31, 2014, 10:27 AM ISTरोखठोक : कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!
कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!
Aug 27, 2014, 11:45 PM ISTएअर इंडियात 'उंदीर मामा'ही प्रवासी
विमानात उंदीर असल्याची सूचना मिळाल्यानंतरही धोका पत्करून विमान उडवण्यात आलं. पायलटने विमानात उंदीर असल्याची सूचना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती.
Aug 25, 2014, 08:27 PM ISTवाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती
वाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती
Aug 8, 2014, 02:30 PM ISTमहिला नोकरदार महिलांच्या रेल्वे बजेटकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM ISTरोखठोक: तिकीट गुल, प्रवासी फुल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 07:58 AM ISTकोलकाता मेट्रोत प्रवासी दीड तास अडकले
कोलकोता मेट्रोत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका बोगद्यात ही मेट्रो अडकली होती.
Jun 23, 2014, 02:43 PM ISTगुड न्यूज : आता मेट्रोनं प्रवास करा ५ रुपयांत
मुंबई वन मेट्रोनं सकाळच्या वेळात प्रवास करणाऱ्यांसाठी सवतलीचा दर जारी केलाय. विक डेजमध्ये सकाळी साडेपाच ते 8 या वेळेत प्रवास करणाऱ्यांना यापुढे पाच रुपयांमध्ये कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान प्रवास करता येणार आहे.
Jun 18, 2014, 07:35 PM ISTएक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!
एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान…. तुम्ही जर खाजगी अथवा स्वत:च्या वाहनाने रात्री- अपरात्री प्रवास करणार असाल तर जरा जपून… कारण रस्त्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी तुमच्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडू शकतो.
Jun 17, 2014, 07:00 PM ISTकर्नाटकात बसला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू
कर्नाटकमध्ये बंगळुरूच्या दिशेनं निघालेल्या एका प्रवासी बसला चित्रदुर्गजवळ आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 12 जणं जखमी झालेत.
Apr 16, 2014, 11:22 AM ISTमुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस
आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.
Apr 1, 2014, 12:17 PM ISTबेपत्ता विमान शोधण्यासाठी १० उपग्रह कामाला
अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.
Mar 11, 2014, 11:59 AM IST