विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम
ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.
Jun 3, 2016, 01:20 PM IST८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय
८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय
Dec 30, 2015, 01:31 PM ISTमुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!
. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाई जगताप यांचा निसटता विजय झालाय. त्यांनी अवघ्या २ मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव केलाय.
Dec 30, 2015, 09:17 AM IST