तस्कर या देवळात चढवतात अफीम
देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक लाडू किंवा पेढ्यांचा प्रसाद चढवतात, पण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सावलिया सेठ मंदिरामध्ये प्रसाद म्हणून तस्कर अफीम ठेवतात.
Jun 20, 2016, 09:07 PM ISTकोल्हापूर : महिला कैद्यांनी केला महालक्ष्मी मंदिरात प्रसाद
महिला कैद्यांनी केला महालक्ष्मी मंदिरात प्रसाद
Jun 14, 2016, 03:43 PM ISTमहिला कैद्यांनी बनवला प्रसाद
May 16, 2016, 06:32 PM ISTमुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम
मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम
May 7, 2016, 11:37 PM ISTमहालक्ष्मी प्रसादाचा ठेका महिला कैद्यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 09:16 AM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 12:16 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद
करवीर निवासीनी महालक्ष्मीच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय. देवीच्या प्रसादाचा लाडु कैदी महिलांकडून बनवुन घेण्यावरुन हा नवा वाद उफाळलाय.
Feb 26, 2016, 10:18 AM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद
साईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद
Jul 31, 2015, 10:50 AM ISTसाईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद
साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
Aug 15, 2013, 02:52 PM ISTपंढरीचा प्रसाद, भाविकांच्या आरोग्याशी खेळ!
पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निष्कृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय.
Jan 24, 2013, 09:35 PM ISTमहालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच
कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रसादाच्या वादावर पडदा पडलाय. प्रसादाचं कंत्राट महिला बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच प्रसादासाठी लाडूच दिले जातील, असंही निश्चित झालंय. झी 24 तासनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली होती.
Oct 10, 2012, 04:27 PM IST‘झी २४ तास’चा दणका... मनसेची माघार!
मासिक पाळी सुरू असताना महिला कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होऊ शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडू प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी करणाऱ्या मनसेनं आता माघार घेतलीय.
Oct 2, 2012, 11:17 AM ISTमनसे म्हणते, मासिक पाळीतील महिला प्रसादाला नको
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणा-या महालक्ष्मी मंदिरात लाडुच्या प्रसादाचा ठेका महिला बचत गटांना देण्यासाठी 6 जुन 2012 ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीच्यावतीनं जाहीर कोटेशन काढण्यात आलं.
Oct 1, 2012, 09:51 PM IST