प्राध्यापकांचा संप मागे

अखेर प्राध्यापकांचा संप मागे

राज्यातला प्राध्यापकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आलीय.

May 18, 2012, 05:59 PM IST