OLX वर वस्तू खरेदी करताना सावधान, अशी सुरु आहे फसवणूक
या टोळीपासून सावधान...
Jul 5, 2019, 08:44 PM ISTचार तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी नवरी गजाआड
पैशांसाठी तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Jun 24, 2019, 05:38 PM ISTऔरंगाबाद : दादमदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
औरंगाबाद : दादमदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
Jun 1, 2019, 04:35 PM ISTपैसे पाठवण्यासाठी UPI वापरताना काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होऊ शकते!
आपण नेहमी जवळच्या बँक फसवणुकीच्या बाबतीत ऐकत असतो. मात्र यूनीफाई पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पैसे देवाण-घेवाण नंतर आता UPI फसवणुकीत सुद्धा वाढ झाली आहे.
Apr 24, 2019, 07:05 PM IST1.40 कोटींचा गंडा, बनावट कंपनीच्या माध्यमातून फसविणाऱ्या टोळीला अटक
बनावट कंपन्या बनवून गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
Apr 4, 2019, 07:51 PM ISTपुणे । फसवणूकप्रकरणी डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मनी लॉंड्री़ग प्रकरणी एडी ने डीएसके ग्रुपची ही मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई केली.
Feb 14, 2019, 10:25 PM ISTडीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Feb 14, 2019, 10:24 PM IST...म्हणून सख्ख्या भावा-बहिणीनंच बांधली एकमेकांशी लग्नगाठ!
पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय
Jan 31, 2019, 05:11 PM ISTशिल्पा शेट्टीसहीत आई-बहिणीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल
शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांनी २०१५ साली व्यवसायासाठी आमरा यांच्याकडून २१ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं
Jan 24, 2019, 09:34 AM ISTलातूर | कोटक बॅंकेकडून शेतकऱ्याची फसवणूक
लातूर | कोटक बॅंकेकडून शेतकऱ्याची फसवणूक
Latur Farmers Looted By Banks In The Name Of Crop Loan
व्हिडिओ : मुंबईत तीन कोटींचं घर खरेदी केलं आणि पदरी हे पडलं...
शिल्पी यांनी आपल्या घराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केलाय
Jan 16, 2019, 03:04 PM ISTनाशिक | OLX वर 'एअरपोर्ट स्कॅम'चा धुमाकूळ
नाशिक | OLX वर 'एअरपोर्ट स्कॅम'चा धुमाकूळ
Nsahik People Getting Fraud In OLX Airport Scam.
ऑनलाईन मोबाईल मागवणाऱ्यांची फसवणूक करणारी टोळी गजाआड
१० लाख रुपये किंमतीचे महागडे मोबाईल जप्त
Dec 19, 2018, 09:03 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांकड़ून जनतेचा विश्वासघात? न्यायालयाची नोटीस
फडणवीसांची निवडणूक अपात्र ठरवण्याची मागणी
Dec 13, 2018, 01:57 PM ISTअॅमेझॉनकडून सोनाक्षीची फसवणूक; मागवले हेडफोन्स, आलं....
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो..... सावधान!
Dec 13, 2018, 11:38 AM IST