आल्याचा चहा प्यायचे हे आहेत फायदे
सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो.
Feb 27, 2016, 10:05 AM ISTबातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय
मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही?
Feb 23, 2016, 11:22 AM ISTकाळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल
आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात.
Feb 21, 2016, 12:05 PM ISTकिस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे
मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.
Jan 27, 2016, 11:08 AM ISTबहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!
तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...
Jan 21, 2016, 09:28 AM ISTतिळाच्या तेलाचे हे दहा फायदे तुम्हाला अचंबित करतील!
आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?
Jan 15, 2016, 08:58 PM ISTमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.
Dec 15, 2015, 08:20 PM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTशरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा
दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.
Dec 8, 2015, 04:50 PM ISTअक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या
अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.
Dec 3, 2015, 06:18 PM ISTआतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब!
कडुनिंब औषधी वनस्पती आहे, याची माहिती तर अनेकांना असेल... पण, याचा वापर कोणकोणत्या आजारांवर होऊ शकतो, याची योग्य माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय.
Oct 17, 2015, 04:31 PM ISTबटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...
आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.
Oct 15, 2015, 02:46 PM ISTसेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या
आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते.
Oct 13, 2015, 04:20 PM ISTकपडे अंगावर न घेता झोपण्याचे फायदे
अंगावर कपडे न ठेवता झोपलं तर ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याचे फायदे होतात असं म्हटलं जात आहे. याबाबतीत आरोग्याशी जाणकार व्यक्तींनी तसा दावा केला आहे. संपूर्ण कपडे काढून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, यामुळे तुम्ही एक चांगली झोप घेऊ शकता.
Sep 27, 2015, 11:43 PM IST