पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं
पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं.
May 24, 2017, 09:01 PM ISTद्राक्ष अनेक आजारांवरील उत्तम औषध
उन्हाळा म्हणजे द्राक्षांचा हंगाम... या दिवसांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाजारात उपलब्ध असतात.
Mar 27, 2017, 11:01 AM ISTबटाट्याच्या सालींचे अनेक फायदे
उन्हात फिरल्याने त्वचा काळवंडलीये, सनबर्न झालंय अथवा कोणता कीटक चावलाय तर चिंता करण्याची गरज नाही या सर्व प्रॉब्लेम्सवर एकच पर्याय आहे तो म्हणजे बटाट्याची साले.
Jan 24, 2017, 09:46 AM ISTताक पिण्याचे हे फायदे जाणून घ्याच
जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. जाणून घ्या ताकाचे हे फायदे
Jan 23, 2017, 10:14 AM ISTकांद्यांची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.
Jan 6, 2017, 09:06 AM ISTमेथी खाण्याचे ९ मोठे फायदे
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
Dec 11, 2016, 02:38 PM ISTडाव्या कुशीवर झोपण्याचे 6 फायदे
निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. माणसाला कमीत कमी आठ तासांची झोप लागते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे दररोज पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास त्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
Nov 25, 2016, 02:17 PM ISTदुधीचा रस पिण्याचे 5 फायदे
साधारणपणे सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्याला साऱ्यांची पसंती असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली ही सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यदायी सवयीत बदलली तर? सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा दुधीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे. याची चव तुम्हाला पसंत पडणार नाही मात्र याचे फायदे अनेक आहेत.
Nov 25, 2016, 10:30 AM ISTब्रेकअपमुळे होतात हे 5 फायदे
अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप होतो तेव्हा ती व्यक्ती हताश होऊऩ जाते. आपल्या जीवनात आता काहीच उरले नाही असे विचार त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागतात. मात्र ब्रेकअपमुळे काही फायदेही होतात ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Oct 17, 2016, 10:16 AM ISTआधार कार्ड-पॅन कार्ड असण्याचे सहा फायदे
भारतात कोणत्याही ठिकाणी राहत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जीवनातल्या सरकारी किंवा खाजगी कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे. फोनच्या सीमकार्ड पासून रेल्वे पासपर्यंत हा पूरावा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे.
Sep 18, 2016, 11:06 AM ISTचहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे
मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो.
चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:
1. मधुमेहाचा धोका टळतो
2. डोकेदुखी कमी होईल
3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल
Sep 15, 2016, 12:09 PM ISTदही खाण्याचे सौंदर्याला सहा मोठे फायदे
जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल.
Sep 15, 2016, 11:02 AM ISTसाबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे
पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.
Sep 11, 2016, 05:15 PM ISTछोट्या ओव्याचे 5 मोठे फायदे
प्रत्येकाच्या घरात ओवा एक मसाल्याच्या स्वरुपात असतो. याचा वापर आपण अनेकवेळा जेवनामध्ये करतो आणि ओवा हे एक प्राकृतिक औषध पण आहे.
Sep 5, 2016, 06:01 PM ISTकमी कपडे वापरण्याचे १० आश्चर्यकारक फायदे...
तुमचं भरलेलं कपड्यांचं कपाट पाहून कदाचित तुम्हाला आनंद होत असेल... की तुमच्याकडे इतके सगळे कपडे आहेत.
Aug 6, 2016, 06:59 PM IST