...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय.
Jun 18, 2015, 10:16 PM IST...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
Jun 18, 2015, 08:54 PM ISTआता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
Jun 1, 2015, 07:17 PM ISTआता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.
Jun 1, 2015, 11:07 AM ISTपंतप्रधानांनी फोन केल्यानंतर नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची फाईल सरकली पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 03:32 PM ISTदाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 25, 2015, 08:03 PM IST'XOLO'चा नवा खिशाला परवडणारा स्मार्टफोन
स्मार्टफोन उत्पादक भारतीय कंपनी 'XOLO' लवकरच एक नवीन बजट स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनची किंमत ५५०० ते ५७०० रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे.
May 13, 2015, 06:19 PM ISTनेपाळ भूकंप : बीएसएनएलची खास सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 10:03 AM IST'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!
आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय.
Apr 13, 2015, 04:49 PM ISTमोबाईलला लावा टेलिफोनसारखा रिसिव्हर....कारण
तुम्हाला यापुढे रस्त्यावर टेलिफोन रिसिव्हरवर बोलतांना दिसलं तर दचकू नका, कारण आता टेलिफोन रिसिव्हरसारखा दिसणारा अॅण्टी रेडिएशन रिसिव्हर सध्या लोकप्रिय होतोय.
Apr 9, 2015, 09:09 PM ISTगुड न्यूज: आता मॅसेज 'अनसेंड' करणं शक्य!
बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मॅसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरं झालं असतं, किंवा एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मॅसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते.
Mar 29, 2015, 10:44 AM ISTवांद्र्यातला एक फोन खणाणतो आणि सारं काही बदलून टाकतो!
मुंबईतील वांद्र्यातला एक फोन. याच फोनवरुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं जातं. आणि त्या मोदींचा दिल्लीत पराभव करणा-या केजरीवालांनाही याच फोनवरुन शुभेच्छा दिल्या जातात.... या फोनमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे... सगळं काही बदलून टाकण्याची.
Mar 11, 2015, 10:41 PM ISTएक फोन खणाणतो आणि सारं काही बदलून टाकतो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 10:39 PM ISTहॅलो, मी शेतकरी बोलतोय...मंत्र्यांना कॉलवर कॉल
हॅलो....मी शेतकरी बोलतोय....दुसरा कॉल कोल्हापुरातून, आमचा टोल कधी बंद करणार... तिसरा कॉल, हॅलो महागाई कमी कधी होणार....हा फोन खाली ठेवतोय तोपर्यंत पेट्रोल, डिझेल दर कमी होत असताना रिक्षा, बसचे भाडेवाढ का कमी होत नाही, आदी प्रश्नांनी मंत्री महोदय हैराण झाले आहे. कारण मंत्र्यांचे मोबाईल फोन व्हायरल झाल्याने सामान्यांना समस्या मांडण्यासाठी यायती संधी मिळाली.
Feb 3, 2015, 09:42 PM ISTफोनची बॅटरी चालता-बोलता रिचार्ज करा
फोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही सर्वात जास्त अस्वस्थ होतात, कारण तुमचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो, वेळ निघून गेल्यावर अनेकांचे फोन येतात आणि तुमचा फोन बंद होता, अशी विचारणा होते. यामुळे आपली कामं वेळेत होत नाही, आणि याचा सहज फटका आपल्याला बसतो.
Jan 29, 2015, 02:26 PM IST