500 आणि 2000 च्या नव्या नोटवर हे असेल चित्र
500 आणि 2000 रुपयांच्या नोट लवकरच व्यवहारात आणल्या जाणार आहेत. 500 रुपयाच्या नोटवर लाल किल्ल्याचा आणि 2000 रुपयाच्या नोटवर मंगल यानाचं चित्र असणार आहे.
Nov 9, 2016, 12:15 AM IST२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार?
चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे.
Nov 9, 2016, 12:07 AM ISTमोदींचा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक - अमित शहा
पंतप्रधान मोदींनी आज काळा पैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेत मोदींनी काळा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जनतेच्या समोर ठेवला.
Nov 8, 2016, 11:55 PM IST१००० आणि ५०० च्या नोटांचा इतिहास
सर्वात प्रथम १९५४मध्ये १०००च्या नोटा चलनात आल्या होत्या. त्यानंतर सर्वात प्रथम १९७८ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आला. त्यानंतर २००० मध्ये दुसऱ्यांदा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
Nov 8, 2016, 11:47 PM IST५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर
पंतप्रधान मोदींनी आज काळापैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जुन्या नोटा चलनात चालणार नाही आहेत.
Nov 8, 2016, 10:36 PM ISTआज एटीएममधून किती पैसे काढणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा आहे, त्यापेक्षा सामान्य मध्यवर्गीय अधिकच घाबरले आहेत.
Nov 8, 2016, 10:11 PM ISTतुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...
अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील.
Nov 8, 2016, 09:35 PM ISTपाहा कशा आहेत २००० आणि ५०० च्या नव्या नोटा
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:12 PM ISTएटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:02 PM ISTबँका १२ दिवस बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 02:27 PM ISTपीक कर्जासाठी शेतकऱ्यांना झिजवावे लागतायत बँकांचे उंबरठे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 08:48 PM ISTआर्थिक वर्षाअखेरीस बॅँका सुरू राहणार
जिल्हाधिकारींनी सर्व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बॅँकांमध्ये होणाऱ्या गर्दी, हे लक्षात घेऊन, ३१ मार्च रोजी स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले आहेत.
Mar 24, 2016, 12:05 AM ISTबँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी
मुंबई : मार्च एण्डच्या शेवटच्या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे करोडो रूपयांच्या व्यवहारावर परिणामाची शक्यता आहे.
बँका २३ पासून ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बंद असणार आहेत. म्हणून बँकांशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करा, अन्यथा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल.
Mar 13, 2016, 08:06 PM ISTबँक चार दिवस राहणार बंद
या आठवड्यात बँकांची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ती पहिल्या तीन दिवसातच उरकून घ्या...कारण गुरूवारपासून चार दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत.
Oct 19, 2015, 12:50 PM ISTढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर...
सोन्याच्या किंमती गेल्या आठवडाभरात ढासळताना दिसल्या यामुळे ज्यांनी सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचा बेत आखला असेल ते मात्र धास्तावलेत...
Apr 16, 2013, 03:23 PM IST