बँका

राज्यातील बँका सलग तीन दिवस बंद

बँका बंद राहणार असल्यामुळे व्यवहार हुरकून घ्या 

Dec 22, 2020, 03:44 PM IST

मोरेटोरियम कालावधीत कर्जाच्या व्याजावर व्याज आकारणार?

आढावा घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेला आदेश

Jun 17, 2020, 02:08 PM IST
Monsoon Affect On Vote Counting PT48S

परतीच्या पावसाचा मतमोजणीवर परिणाम होणार?

परतीच्या पावसाचा मतमोजणीवर परिणाम होणार?

Oct 23, 2019, 11:25 AM IST

शॉपिंगसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेताय, सावधान...

सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा वेगळाच आणि नवीन मार्ग...

Dec 13, 2018, 01:32 PM IST

बुडवलेलं कर्ज परत घ्या, विजय माल्ल्याचं भारतासमोर लोटांगण

'बँकांना आपण १०० टक्के कर्जफेडीचा प्रस्ताव पाठवलाय तो त्यांनी स्वीकारावा'

Dec 5, 2018, 02:12 PM IST

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरंच बँका ५ दिवस बंद राहणार? पाहा काय आहे सत्य

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागोपाठ ५ दिवस बँकांना सुट्टी असेल, असे मेसेज सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. 

Aug 30, 2018, 09:23 PM IST

या भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस...

स्वतःचं वाहन घेऊन येणाऱ्यांनाही पार्कींग शोधण्याची कटकट नाही... स्टेशनमध्येच असलेलं भव्य पार्कींग ही जमेची बाजू.

May 8, 2018, 11:59 PM IST

या भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस...

या भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस... 

May 8, 2018, 11:49 PM IST

पुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती

शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

Jan 21, 2018, 05:49 PM IST

आता, बँकांमध्येही तयार होणार तुमचे आधार कार्ड!

नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेतही बनवून मिळणार आहेत. तसंच यापूर्वी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये काही चुका असतील तर त्या त्रुटीही बँकांमध्ये सुधारल्या जातील. 

Oct 27, 2017, 11:27 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2017, 05:39 PM IST

बँका सलग तीन दिवस बंद राहणार

एटीएममधून पुरेशी रोकड राहील याची खबरदारी घेण्यात येणार आहे.  

Sep 25, 2017, 11:44 PM IST