जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!
भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे.
May 5, 2015, 05:32 PM ISTजगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी
प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.
Apr 26, 2015, 10:10 AM ISTबांग्लादेशने १६ वर्षांनंतर पाकिस्तानला चारली धूळ, ७९ रन्सने विजय
सलामी फलंदाज तमीम इक्बाल आणि विकेटकिकपर फलंदाज मुशफिकर रहीम यांच्या शतकांच्या जोरावर बांग्लादेशने पाकिस्तान विरोधात पहिल्या वनडेमध्ये सहा विकेट ३२९ धावांचा डोंगर उभा केला.
Apr 18, 2015, 09:01 AM ISTड्रायव्हरशिवाय ट्रेन उलटी २६ किलोमीटर धावली
बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली...
Apr 12, 2015, 09:14 PM ISTभारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.
Apr 5, 2015, 03:07 PM IST'मौका-मौका'वरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या PAK फॅनला चोख प्रत्त्युतर
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची 'मौका-मौका' जाहिरातीवरून खूप खिल्ली उडवली जातेय. कधी पाकिस्तानी फॅन्स बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये फोन करून 'मौका... मौका' गातात, तर पाकिस्तानी क्रिकटपटू शाहिद आफ्रिदी चिडवतांना दिसला. मात्र याला चोख प्रत्त्युतर भारतीय फॅन्सनं दिलंय.
Apr 4, 2015, 10:58 AM IST'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना
वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.
Mar 22, 2015, 05:29 PM ISTटीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका
रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 19, 2015, 05:45 PM ISTविराटची विकेट घेतल्यानंतर गेला रुबेलचा तोल!
भारताचा धुरंधर क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली आज बांग्लादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केवळ तीन रन्सवर आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर बांग्लादेशी बॉलर रुबेल हुसैन यानं मात्र जोशमध्ये येऊन खुन्नसमध्ये विराटसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय.
Mar 19, 2015, 02:16 PM ISTआज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!
मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.
Mar 19, 2015, 12:49 PM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs बांग्लादेश (दुसरी क्वॉर्टर फायनल)
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरी क्वार्टर फाइनल होत आहे. भारतासाठी ही लढत सोपी वाटत असली तरी सोपी नाही. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
Mar 19, 2015, 08:17 AM ISTVIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!
'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...
Mar 18, 2015, 01:59 PM ISTभारताविरुद्ध जिंकण्याबाबत बांग्लादेशच्या शाकिबचे हे उत्तर !
सध्या भलताच फॉर्मात असणारा बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब उल हसन यांने भारताविरुद्ध क्वार्टन फायनलबाबत छेडलेल असताना सावध उत्तर दिले. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळाणाऱ्या संघाबाबत २००७मधील पुनरावृत्ती होईल का?, असा थेट सवाल विचारण्यात आला.
Mar 18, 2015, 11:31 AM IST'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'
बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'
Mar 17, 2015, 09:29 AM IST'बांग्लादेशला कमी समजण्याची चूक भारत करणार नाही'
भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताचा क्वार्टर फायनलमधील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. मात्र, बांग्लादेश विरुद्धचा हा सामना सोपा नाही. सध्या, बांग्लादेश ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामळे भारतासाठी ही टीम धोकादायक ठरू शकते, असं मत भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.
Mar 14, 2015, 12:23 PM IST