बातम्या

CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप कमी होणार; रेल्वे विभागाच्या निर्णयानं मोठा दिलासा

CSMT to Panvel: CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता वेळही वाचणार आणि मनस्तापही नाही होणार. 

Dec 19, 2023, 12:02 PM IST

केरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी

Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. 

 

Dec 19, 2023, 07:58 AM IST

सुट्टीला त्याचत्याच ठिकाणी जाण्यापेक्षा, यावेळी पाहा उत्तराखंडमधील 'हे' रहस्यमयी ठिकाण; रामायणाशी आहे संबंध

Best Places to visit in uttarakhand : यंदाच्या सुट्टीचा बेत आखतेवेळी उत्तराखंडमधील एका अशा रहस्यमयी जागेला भेट द्या, जी पाहून तुम्ही भारावून जाल. 

 

Dec 14, 2023, 03:42 PM IST

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

New year party अर्थात नव्या वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीनं तुम्हीही काही बेत आखताय का? तर सर्वप्रथम त्यासाठीचे काही नियम जाणून घ्या. 

 

Dec 14, 2023, 11:23 AM IST

Share Market Updates : शेअर बाजारात तेजी; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?

Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का? 

Dec 14, 2023, 08:40 AM IST

बाईकमध्ये असतो किल स्विच! कारण माहितीये?

Two Wheelers Kill Switch : किंबहुना दुचाकी वाहनांमध्येही दर दिवशी मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.

Dec 13, 2023, 10:38 AM IST

सहा दशकांनंतर अखेर बदलला Air India चा ड्रेस कोड; केबिन क्रूचा फॅशनेबल लूक तुम्ही पाहिला?

Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात. 

Dec 13, 2023, 09:10 AM IST

पृथ्वीचं टोक नेमकं कुठंय? इथं आहे जगातील सर्वात शुद्ध हवा, बाटलीतून होते विक्री

World News : धकाधकीच्या आयुष्यातून उसंत मिळताच अनेक मंडळी चांगल्या वातावरणाच्या शोधात असा ठिकाणांचा शोध घेऊन तडक त्या दिशेनं निघतात. 

 

Dec 12, 2023, 02:22 PM IST

कहर! Lay's च्या पाकिटात फक्त 2 वेफर्स! Video पाहून लोक म्हणाले, 'आता माझी सटकली'

Lay`s Chips Video : लेसच्या पाकिटात नुसती हवा? पैसे नेमके कशासाठी घेतात? आता चिप्स विकत घेताना तुम्हालाही हाच प्रश्न पडेल. 

 

Dec 12, 2023, 01:16 PM IST

मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर

Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे. 

 

Dec 12, 2023, 12:41 PM IST

नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत 'या' गोष्टींचीही घ्या काळजी

New year New Rule : येणारं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा पुसटसा अंदाज नव्या वर्षात होणाऱ्या काही बदलांच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो. 

 

Dec 12, 2023, 10:22 AM IST

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात RBI चं स्पष्ट मत; कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा?

Old Pension Scheme : नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांनी केली आहे. यामध्ये आता आरबीआयनंही आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 

 

Dec 12, 2023, 09:18 AM IST

जुना फ्लॅट खरेदी केल्यास मिळणार मोठा दिलासा; एका निर्णयानं चित्र पालटलं

Buying a new home : नवं घर खरेदी करायचं म्हटलं की अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. या अडचणींच्या रांगेतून आता एक समस्या मात्र दूर होणर आहे. 

 

Dec 12, 2023, 07:59 AM IST

Demat Account सुरु केलंय? 31 डिसेंबरआधी पटापट उरका 'हे' काम, नाहीतर...

Demat Account : असंख्य डिमॅट खातेधारकांच्या यादीत तुमचंही नाव येतं का? तर ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 11, 2023, 12:51 PM IST

मुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता

Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात. 

Dec 11, 2023, 12:28 PM IST